शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता..! पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधने बेकायदेशीरपणे पिंपरी चिंचवडमध्ये; अधिवेशन संपण्यापूर्वी होणार कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 15:54 IST

आमदार भीमराव तापकीर यांनी केला पाकिस्तानी बेकायदेशीर उत्पादनांचा केला पर्दाफाश 

धनकवडी : पाकिस्तानच्या लाहोर मध्ये तयार करण्यात आलेला आणि आयातीचा परवाना नसलेला सौंदर्य प्रसाधनाचा मोठा साठा पिंपरी चिंचवड मध्ये सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार भीमराव तापकीर यांनी पिंपरी चिंचवड येथे जप्त केलेल्या सौंदर्य प्रसाधना विषयी प्रश्न उपस्थितीत केला. त्यावेळी खुद मंत्री झिरवळ यांनीच ही धक्कादायक गोष्ट सांगितली. विशेष म्हणजे हा साठा बेकायदेशीरपणे पाकिस्तानातून आयात करणाऱ्यांवर कारवाई झाली नसून अधिवेशन संपण्याआधी कारवाई होईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

आमदार तापकीर म्हणाले की, धायरीमध्ये २० लाख ७२ हजार ४८७किमतीचा साठा प्रतिबंध करण्यात आला होता. हा साठा कर्नाटक, तेलंगनातून आला होता. मात्र हा साठा येथे आला कसा?, तो साठा येथे आणताना पुण्याच्या अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेतली होती का ? या शिवाय आगस्ट २०२४ मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आयात केलेला सौंदर्य प्रसाधना चा साठाही जप्त केला होता. मात्र तो जप्त केलेला साठा कोणत्या देशातून आला? तो कोणत्या नावाने विक्रीसाठी उपलब्ध आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही.  सध्या राज्यभरामध्ये सौंदर्य प्रसाधन लॅबची संख्या किती आहे? पुणे जिल्ह्यात सौंदर्य प्रसाधन उत्पादक व क्लिनीक ची संख्या किती आहे? आणि गैरमार्गाने काम करणाऱ्यां वर अन्न औषध प्रशासनाने किती कारवाई केली? असे गंभीर प्रश्न विचारत सभागृहाचे लक्ष वेधले. याला उत्तर देताना मंत्री झिरवळ म्हणाले की, पिंपरी चिंचवड मध्ये प्रतिबंधीत केलेला साठ्याचा विषय अतिशय गंभीर आहे. कारण हा साठा पाकिस्तानातील लाहोर मधून आला होता.होरीक केमेस्ट्री या कंपनीने तो तयार केला आहे. विशेष म्हणजे विक्रेत्यांकडे आयात - निर्यातीचे परवाने नाहीत. त्यामुळे तो साठा आला कसा याची तपासणी सुरू आहे. त्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी त्यांच्यावर खटला दाखल करण्यात येईल अशी ग्वाहीही झिरवळ यांंनी आमदार तापकीर यांना दिली.  दुसरीकडे धायरी येथे प्रतिबंधीत केलेला साठ्याबाबत कारवाई बाबत ते म्हणाले की, धायरीत सापडलेल्या विक्रेत्यांकडे सौंदर्य प्रसाधाने विक्रिची परवानगी आहे. मात्र कर्नाटक आणि तेलंगणा येथील सौंदर्य प्रसाधाना बाबत परवानगी नव्हती त्यामुळे त्या उत्पादनांना प्रतिबंध करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPakistanपाकिस्तानPoliceपोलिसArrestअटकMarketबाजारPune Crimeपुणे क्राईम बातम्या