शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
4
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
5
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
6
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
7
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
8
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
9
Car Offers: निसान मॅग्नाइट, होंडा एलिव्हेटसह 'या' लोकप्रिय मॉडेल्सवर ३.२५ लाखांपर्यंत सूट!
10
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
11
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
12
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
13
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
14
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
15
“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
16
Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
17
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारनं 'या' महत्त्वाच्या नियमांत केला बदल; १५ डिसेंबरपासून लागू होणार
18
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला; आरोपी 3 मुलांचा बाप!
19
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
20
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
Daily Top 2Weekly Top 5

Pune Porsche Case: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी मोठी कारवाई; दोन पोलीस अधिकारी सेवेतून बडतर्फ

By किरण शिंदे | Updated: December 10, 2025 15:25 IST

या अपघातात एका भरधाव पोर्शे कारने दोन तरुणांना उडवत त्यांचा मृत्यू झाला होता. प्रकरणातील चौकशीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रारंभीची माहिती वेळेत न पोहोचल्याचे गंभीर निष्कर्ष समोर आले.

पुणेकल्याणीनगर येथे १९ मे २०२४ रोजी झालेल्या भीषण पोर्शेअपघात प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. येरवडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

या अपघातात एका भरधाव पोर्शे कारने दोन तरुणांना उडवत त्यांचा मृत्यू झाला होता. प्रकरणातील चौकशीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रारंभीची माहिती वेळेत न पोहोचल्याचे गंभीर निष्कर्ष समोर आले.घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी म्हणून पोहचलेल्या दोन पोलिसांनी अपघाताची माहिती तात्काळ कंट्रोल रूमला न कळवल्याने ही माहिती रात्री ऑन ड्यूटी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली नव्हती, असा ठपका ठेवत ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलीस शिपाई अमित शिंदे आणि आनंदा भोसले या दोघांना पाच वर्षे पदाच्या मूळ वेतनावर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कल्याणीनगर अपघातानंतर पोलिसांच्या निष्काळजीपणा विरोधात मोठी टीका झाली होती. त्यानंतर तपासात उघड झालेल्या त्रुटींवर आधारित ही मोठी शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून, पुढील चौकशीही सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Porsche Accident: Two Police Officers Dismissed for Negligence

Web Summary : Two Pune police officers were dismissed for negligence in the Kalyani Nagar Porsche accident case where two people died. Initial information wasn't relayed promptly. Two constables faced salary reduction. Further investigations are underway following criticism of police negligence.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPorscheपोर्शेPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात