शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Pune Crime : शहरात चोरीच्या घटनेत वाढ; कात्रज, हडपसरमध्ये भरदिवसा घरफोडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 16:06 IST

हडपसर भागात घराचा दरवाजा उघडा असल्याचा घेतला फायदा

पुणे : दोन दिवसात शहरात घरफोडीच्या दोन घटना घडल्या. कात्रज भागात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दागिने आणि रोकड असा दोन लाख १२ हजार रुपयांचा ऐवज तर मांजरी बुद्रुक हडपसर येथे शेजारी वाढदिवसासाठी कुटुंब गेले असताना घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत ५ लाख ७० हजार रुपये किंमतीचे दागिने ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.याबाबत अभिजित विठ्ठल झाडे (वय २६, रा. वाघजाईमाता अपार्टमेंट, वाघजाईनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. झाडे कुटुंबीय गुरुवारी दुपारी कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करत आहेत.मांजरी बुद्रुक हडपसर येथे घरफोडीची दुसरी घटना घडली. दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत घरातील लोक शेजारी वाढदिवस साजरा करायला गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा उघड़ा असल्याचा फ़ायदा घेत ५ लाख ७० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत. याप्रकरणी सचिन टिळेकर ( वय ३४ रा. हडपसर ) यांनी हडपसर् पोलिस ठाण्यात् फिर्याद् दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक सत्यवान गेंड पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी