शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल युनिकॉर्न हाऊस सील; येरवडा पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 16:41 IST

मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास काही व्यक्तींमध्ये वाद व भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे - येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेलिब्रम आयटी पार्क, कल्याण नगर येथे असलेल्या हॉटेल युनिकॉर्न हाऊस येथे 11 एप्रिलला मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास काही व्यक्तींमध्ये वाद व भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी रात्री 1.45 च्या सुमारास हॉटेलची पाहणी केली असता हॉटेल बंद असून साफसफाई सुरू असल्याचे आढळून आले. मात्र, या वादासंदर्भात कोणत्याही व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.यापूर्वीही या हॉटेलविरोधात दोन गुन्हे आणि 10 खटले दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करत महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 च्या कलम 142(2) अन्वये दिनांक 11 एप्रिल रोजी हॉटेल युनिकॉर्न हाऊस सील केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भविष्यात अशा घटनांना आळा बसावा यासाठी योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक