शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime : घरगुती वादातून पुतण्याकडून चुलत्याचा खून;चाकण येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 20:33 IST

चाकण पोलिसांनी या प्रकरणी एकास अटक केली आहे.

चाकण :घरगुती वादातून पुतण्याकडून चुलत्याचा लोखंडी रॉड छातीत खुपसून निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकण - शिक्रापूर रस्त्यावर बहुळ(ता.खेड) गावच्या हद्दीतील पानसरेवस्ती येथे शुक्रवारी (दि.६ जून) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. चाकण पोलिसांनी या प्रकरणी एकास अटक केली आहे.

दत्तात्रय बाबुराव पानसरे (वय ६२, रा.पानसरेवस्ती, बहुळ) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. दशरथ गुलाब पानसरे (रा.बहुळ) याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे, तर तुकाराम दत्तात्रय पानसरे हे गंभीर जखमी असल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत. तुकाराम दत्तात्रय पानसरे यांनी या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुळ (ता.खेड) येथे घरगुती वादातून दशरथ गुलाब पानसरे याने त्याचा सख्खा चुलत भाऊ तुकाराम दत्तात्रय पानसरे यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड छातीत खुपसण्याचा प्रयत्न केला. तो तुकारामने अडवला. त्यामध्ये त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर, तुकारामचे वडील दत्तात्रेय पानसरे हेही तुकारामला का मारतोस, अशी विचारणा केली असता, आरोपी दशरथ यानी त्यांच्या छातीत लोखंडी रॉड खुपसून त्यांना जीवे ठार मारले. चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र