शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime : मोबाईल न दिल्याचा राग; पुण्यात हॉटेल कामगाराकडून निर्घृण खून, आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 19:34 IST

नसरापूर : जांभळी (ता. भोर) येथील हॉटेलमधील कामगाराने हॉटेलमालकाच्या सासऱ्याचा मध्यरात्री बोथट हत्याराच्या साह्याने खून केला. खुनाची घटना बुधवारी ...

नसरापूर : जांभळी (ता. भोर) येथील हॉटेलमधील कामगाराने हॉटेलमालकाच्या सासऱ्याचा मध्यरात्री बोथट हत्याराच्या साह्याने खून केला. खुनाची घटना बुधवारी (दि. २५) दुपारी उघडकीस आली आहे. आरोपीला पकडण्यात राजगड पोलिसांना यश मिळाले आहे.

राजगड पोलिस ठाण्याचे सपोनी तुकाराम राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील किसन बापू सुर्वे (वय ७५, रा. भोंगवली, ता. भोर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, नसरापूर वेल्हे मार्गावरील जांभळी येथील हॉटेलमध्ये बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी सागर थापा (वय २१) असे खून करणाऱ्या पळून जाणाऱ्या परप्रांतीय हॉटेल कामगाराचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार हॉटेल मालक अनिल रसाळ यांनी नवीन मोबाइल विकत घेऊन न दिल्याच्या कारणावरून चिडून जाऊन हॉटेल मालकाच्या सासऱ्याचा कामगाराने खून केल्याचे उघडकीस आले होते.

हॉटेल शेजारी रसाळ यांचे सासरे किसन सुर्वे यांची पानटपरी आहे. आरोपी सागर थापा याने फोन केल्यानंतर रात्रीच रिक्षाने पुणे गाठले; परंतु रिक्षाचालकास पैसे देण्यास तयार नसल्यामुळे लागलीच त्याने हॉटेल मालकाच्या मुलाला फोन करून फोनवरून पाचशे रुपये मागितले होते. त्यावेळी हॉटेल मालकाच्या मुलाने प्रसंगावधान राखत रिक्षा चालकाला फोन दे असे आरोपीस सांगितले होते. त्यावेळी रिक्षा चालकाने थापा यास थांबवून ठेवले होते तर नंतर राजगड पोलिसांनी त्यास जेरबंद केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Hotel worker murders owner's father-in-law over mobile phone dispute.

Web Summary : A hotel worker in Jambhali, Bhor, murdered his employer's father-in-law over a mobile phone dispute. Kisan Surve was killed with a blunt object. The Rajgad police arrested the absconding suspect, Sagar Thapa, who fled to Pune but was caught after asking for money from the victim's family.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्र