शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pune Car Accident: काही सेकंदांत किंकाळ्यांचा आवाज कानी आला..! प्रत्यक्षदर्शीने सांगितलं नेमकं काय घडलं ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:25 IST

सर्वांचे बिल देऊन मी तेथून निघालाे हाेताे, काही सेकंदांच्या आत भरधाव कारने चहाच्या टपरीसमाेरील मुलांना उडवले.

पुणे : सायंकाळचे पाच वाजले की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह आमचीही पावलं चहाच्या टपरीकडे वळतात. नेहमीप्रमाणे काही विद्यार्थ्यांसह मी शनिवारी सायंकाळी चहाच्या टपरीवर गेलाे हाेताे. काही मुले नंतर आली.

सर्वांचे बिल देऊन मी तेथून निघालाे हाेताे, काही सेकंदांच्या आत भरधाव कारने चहाच्या टपरीसमाेरील मुलांना उडवले. त्यांच्या किंकाळण्याचा आवाज कानी पडला अन् मी धावतच घटनास्थळी गेलाे आणि जखमींना तत्काळ रुग्णालयात आणण्यासाठी मदत केली. साधारण स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी सात ते आठ मुलं-मुली आणि इतर तीन ते चारजण असे एकूण १० ते १२ लाेक जखमी झाले. यांतील दाेन मुले आणि तीन मुली गंभीर जखमी आहेत, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नितीन ढेकळे यांनी दिली.

मूळचे पंढरपूरचे असलेल्या आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या नितीन ढेकळे यांनी ज्ञानयोगी अभ्यासिका सुरू केली आहे. गावखेड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची साेय व्हावी म्हणून ते प्रयत्न करतात. रविवारी ‘ग्रुप सी’चा पेपर असल्याने अभ्यासिकेतील काही विद्यार्थी गावाकडील सेंटर निवडल्याने गावी निघत हाेते. काही विद्यार्थी प्रवेशपत्राची प्रिंट काढण्याच्या लगबगीत हाेते.

थाेडा रिलिफ म्हणून चहा घेण्याच्या निमित्ताने टपरीवर जमलेल्या या विद्यार्थ्यांच्या वाटेत भरधाव कारने बाधा आणली आणि अनेकांना जखमी केले. मद्यपी कारचालकाची मजा, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र कायमची सजा हाेऊन बसली आहे, याचे फार दु:ख वाटत आहे, असे नितीन म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड