शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मासे पकडायला गेलेल्या तरुणाचा नदीपात्रात सापडला मृतदेह; दोन दिवसांपासून होता बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 14:35 IST

पुण्यात आंबील ओढ्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसांनी सापडला आहे.

संतोष गाजरे 

कात्रज : कात्रज परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यांना व नाल्यांना पूर आला आहे. अशातच कात्रज येथील लेक टाऊन शेजारी असणाऱ्या आंबील ओढ्यातील ड्रेनेज लाईन मधून एक तरुण वाहून गेल्याची धक्कादायक  प्रकार घडला होता. पुण्यात एकीकडे पूरसदृश्य परिस्थिती असताना गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडली होती. त्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसांनी अग्निशमन दलाच्या हाती लागला आहे. नदीपात्रात या तरुणाचा मृतदेह सापडला आहे.

अक्षय संदेश साळुंखे (वय २६) राहणार शिवमुद्रा चाळ अप्पर असे मृत तरुणाचे नाव आहे. अक्षय हा मासे पकडण्यासाठी आंबील ओढ्यात गेला होता. मात्र आंबील ओढ्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे अक्षय वाहून गेला आणि ही दुर्घटना घडली. भारती विद्यापीठ पोलीस कात्रज, गंगाधाम, जनता वसाहत आणि कसबा अग्निशामक दलाच्या जवानांकडून अक्षयचा दोन दिवसांपासून शोध सुरु होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास दहा ते बारा चेंबरमध्ये अक्षयचा शोध घेतला. रात्री देखील जवानांचे शोधकार्य सुरु होते. अखेर डेंगळे पूलाजवळ कुंभार वाडा आणि संगम पुलाच्या येथे अक्षयचा मृतदेह आढळून आला. मृतदेह पुढील तपासणी साठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. कात्रज, गंगाधाम, जनता वसाहत,कसबा अग्निशमन दलाकडून अक्षयचा दोन दिवसांपासून शोध घेण्यात येत होता. अग्निशमन अधिकारी सुनील नाईकनवरे,प्रदीप खेडेकर,सुभाष जाधव, तांडेल भरत भारती,भरत वाडकर,फायरमन तेजस मांडवकर,अनिकत पवार,गव्हाळी,येरफुले,अविनाश जाधव,प्रतीक शिर्के,रोहित जाधव व इतर पंधरा ते वीस जणांनी हे शोधकार्य केले.

टॅग्स :PuneपुणेfloodपूरRainपाऊसPoliceपोलिस