शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 08:56 IST

Pramod Kondhare News: भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला

महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित पुणे दौऱ्यादरम्यान हा प्रकार घडला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली. या घटनेवर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असून कोंढरे यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  पुणे शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नियोजित दौऱ्यात कोंढरे यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केले. कोंढरे यांनी महिला पोलीस अधिकारी यांना पाठीमागून धक्का दिला. हा संपूर्ण प्रकार घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेनंतर कोंढणे यांच्याविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण पूर्ण पारदर्शकतेने आणि कायद्यानुसार हाताळले जाईल, असे अश्वासन एका पोलीस अधिकाऱ्याने दिले. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

कोंढरे यांनी सर्व आरोप फेटाळले कोंढरे यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.  संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्याला "माझा कुठला ही प्रकाराचा धक्का लागला नाही", असे कोंढरे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. तसेच "सत्य परेशान हो सकता है, पराजित नही" अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारी