शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Video : पुण्यात भाजप-काँग्रेस तणाव; आंदोलनादरम्यान दगडफेक, पोलिस ठाण्याबाहेर काँग्रेसचे निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 14:43 IST

आंदोलनादरम्यान काही ठिकाणी दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पुणे : दोन ऐतिहासिक व्यक्तींवरील विधानावरून पुण्यात राजकीय वातावरण तापले असून भाजपच्या आंदोलनादरम्यान दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे शहरात भाजप-काँग्रेस वाद अधिक तीव्र झाला आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, असा आरोप करत भारतीय जनता पक्षचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार पर्वती पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

आंदोलनाला हिंसक वळणया प्रकरणाच्या निषेधार्थ भाजपने पुणे येथील काँग्रेस भवनसमोर आंदोलन केले. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही काँग्रेस कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती मिळत असून परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे सांगितले जात आहे.काँग्रेसची पलटवार मोर्चेबांधणीघटनेनंतर काँग्रेसचे कार्यकर्ते फरासखाना पोलीस ठाणे बाहेर जमले आणि भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पोलिसांवर प्रश्न उपस्थित करत, “वेळीच हस्तक्षेप झाला असता तर हिंसाचार टाळता आला असता,” असे म्हटले. दरम्यान, या घटनेनंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पोलिसांकडून दोन्ही बाजूंच्या तक्रारींची चौकशी सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune BJP-Congress Tensions: Stone Pelting During Protest, Demonstrations at Police Station

Web Summary : Pune's political climate is heated after controversial statements. BJP protested, alleging hurt religious sentiments. Protests turned violent with stone pelting. Congress demanded action against BJP.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र