शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आयुष कोमकर खून प्रकरणातील ८ आरोपींना अटक; ५ आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:33 IST

आयुष कोमकर खून प्रकरणात यश पाटील, अमन पठाण, अमित पाठोळे, सुजल मेरगुळ यांचा सक्रिय सहभाग होता.

पुणे -  नाना पेठेतील आयुष कोमकर (वय १८) खून प्रकरणी पोलिसांनी संपूर्ण आंदेकर फॅमिलीवर गुन्हा दाखल केला होता. आज पंकज देशमुख, अपर पोलिस आयुक्त यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत या प्रकरणात ८ आरोपींना अटक केली असल्याची माहिती दिली आहे.पत्रकार परिषदेत पंकज देशमुख म्हणाले, आयुष कोमकर खून प्रकरणात यश पाटील, अमन पठाण, अमित पाठोळे, सुजल मेरगुळ यांचा सक्रिय सहभाग होता. यश पाटील, अमन पठाण यांनी गोळीबार केला होता. अमित पाठोळे, सुजल मेरगुळ या दोघांनी शस्त्र पुरवली होती तसेच रेकी करणे, टेहळणी करणे हा यांचा महत्त्वाचा भाग होता. गुन्ह्यातील प्रमुख आरोपी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी निलंजय वाडेकर असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात ८ आरोपींना अटक केली. ते पुढे म्हणाले, सोमनाथ गायकवाड यांचे कुटुंबीय हे मूळ टार्गेटवर होतं. सोशल मीडियावर या गँग संदर्भात कोणी रील अपलोड केलेल्या असतील त्यांच्यावर पण पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.  या प्रकरणातील  अजून ५ आरोपी फरार आहेत त्यांचा आम्ही शोध घेत आहोत. या गँग विरोधात कोणाला काही तक्रार करायची असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार करावी.दरम्यान, या प्रकरणात  १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील काही आरोपींना पोलिसांना कडून अटक करण्यात आली आहे तर काहींचा शोध सुरु आहे.  सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ६०), कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ४१), शिवम उर्फ शुभम सूर्यकांत आंदेकर (वय ३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय वय २९), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), वृंदावनी निलंजय वाडेकर (वय ४०),  तुषार निलंजय वाडेकर (वय २६), स्वराज निलंजय वाडेकर (वय २२), अमन युसुफ पठाण उर्फ खान, सुजल राहुल मेरगु (वय २३), यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे (वय १९) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी