शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : लॉकअपमध्ये गळफास घेण्याचा प्रयत्न, लष्कर पोलीस ठाण्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 06:13 IST

हा प्रकार लष्कर पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडला.

पुणे : चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने लॉकअपमध्ये असलेल्या अंगावर घेण्याच्या चादरीची किनार कापून तिच्यासाह्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लष्कर पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारासघडला.जिलाणी मोहम्मद रफिक दामटी (वय २३, रा़ लक्ष्मीनगर, येरवडा) असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-याचे नाव आहे.याप्रकरणी पोलीस हवालदार किसन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामटी याला लष्कर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याला पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. त्या वेळी त्याने लॉकअपमधील अंगावर घेण्यासाठी ठेवलेल्या चादरीची किनार फाडून घेतली. त्या साह्याने लॉकअपमध्येच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrimeगुन्हाThiefचोर