मोरगाव (ता. बारामती) - मोरगाव येथील मुख्य चौकात आज सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली. एका अज्ञात तरुणाने भरधाव टेम्पोखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस याचा सखोल तपास करत आहेत.'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!ही घटना सकाळी सुमारे सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान सुपा पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या मोरगाव पोलीस मदत केंद्रासमोर घडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पोलीस मदत केंद्रालगत असलेल्या एका दुकानात बसलेला तरुण अचानक बाहेर पळत आला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या टेम्पोखाली उडी मारली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
Web Summary : A young man in Morgaon tragically died by suicide, jumping under a speeding tempo near the police help center. The incident occurred early morning, causing local unrest. Police are investigating the cause and working to identify the deceased, reviewing CCTV footage.
Web Summary : मोरगांव में एक युवक ने पुलिस सहायता केंद्र के पास तेज़ रफ़्तार टेम्पो के नीचे कूदकर आत्महत्या कर ली। सुबह हुई इस घटना से इलाके में सनसनी फैल गई। पुलिस मामले की जांच कर रही है और मृतक की पहचान करने का प्रयास कर रही है, सीसीटीवी फुटेज की समीक्षा की जा रही है।