शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Pune Accident : वारजे येथे दुचाकी घसरून सहप्रवासी तरुणीचा मृत्यू

By नम्रता फडणीस | Updated: November 26, 2024 17:36 IST

याप्रकरणी वारजे पाेलिसांनी दुचाकीस्वारच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

पुणे: भरधाव दुचाकी घसरल्याने सहप्रवासी तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना वारजे भागात घडली. गौरी संजीवकुमार कलशेट्टी (वय २०, रा. शिवाजी चौक, आंबेगाव) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी वारजे पाेलिसांनी दुचाकीस्वार अभिषेक गणेश बानगुडे (वय २४, रा. नऱ्हे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत रोहित कलशेट्टी (वय ४०) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.अधिक माहितीनुसार, रोहित यांची बहीण गौरी आणि अभिषेक हे रविवारी (दि.२४) दुपारी अडीचच्या सुमारास मुळशी येथील एका मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. बाह्यवळण मार्गावर वारजे माळवाडी परिसरातील माई मंगेशकर रुग्णालयासमोर कार भरधाव आली. दुचाकीस्वार अभिषेकने ब्रेक दाबला.

दुचाकी घसरून सहप्रवासी गौरी पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार करण्यापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक नरळे तपास करीत आहेत.

 

 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू