शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार गटाने दिले उंदीर पकडायचे पिंजरे भेट; यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील अस्वच्छतेच्या निषेधार्थ आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:29 IST

गंभीर म्हणजे उंदराच्या हल्ल्यामुळे एका महिलेला झालेली इजा ही घटना अत्यंत लाजिरवाणी व धक्कादायक आहे

पुणे: कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदराचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील अस्वच्छतेचा तीव्र निषेध करून आंदोलन केले. यावेळी उंदीर पकडायचे पिंजरे भेट देण्यात आले आहेत. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रयोग सुरू होण्याआधीही सगळीकडे उंदीर फिरत होते. महिला प्रेक्षकांच्या साडीत उंदीर शिरले होते. ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्वच्छतेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

युवक अध्यक्ष किशोर कांबळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी रोहन पायगुडे, गिरीश गुरनानी, स्वप्नील खवले, अभिषेक लोहकरे, अमोघ ढमाले आदी उपस्थित होते. या नाट्यगृहात तत्काळ स्वच्छता मोहीम आणि फवारणी हाती घ्यावी. नागरी सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी. नाट्यगृहाची दुरुस्ती व व्यवस्थापन सुधारण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

युवक काँग्रेसकडून तीव्र निषेध  

पुणे शहराची ओळख म्हणजे येथे फुललेली समृद्ध नाट्यपरंपरा, सुसंस्कृत रसिक प्रेक्षक, आणि विविध कला सादर करण्यासाठीचे हे आदर्श व्यासपीठ आहे.  मात्र काही दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील अस्वच्छता, आणि त्याहून गंभीर म्हणजे उंदराच्या हल्ल्यामुळे एका महिलेला झालेली इजा ही घटना अत्यंत लाजिरवाणी व धक्कादायक आहे. ही बाब केवळ स्वच्छतेच्या दृष्टीनेच नव्हे, तर पुण्याच्या सांस्कृतिक अस्मितेला आणि ‘स्वच्छ भारत – सुंदर पुणे’ मोहिमेला सुद्धा काळिमा फासणारी आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस - शरदचंद्र पवार पुणे शहर यांच्या वतीने आम्ही या दुरवस्थेचा तीव्र निषेध करतो

 

टॅग्स :PuneपुणेartकलाNatakनाटकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणagitationआंदोलन