शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

मनसे महिला कार्यकर्त्यांनी राम कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारले शंभर जाेडे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 2:43 PM

अामदार राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करत मनसे महिला सेनेच्या वतीने जाेडे माराे अांदाेलन करण्यात अाले.

पुणे : अामदार राम कदम यांनी दहीहांडीच्या कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याच्या विराेधात शहर मनसे महिला सेनेकडून जाेडे माराे अांदाेलन करण्यात अाले. अलका चाैकात महिला कार्यकर्त्यांनी राम कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शंभर जाेडे मारले. मनसे महिला सेनेच्या शहराध्यक्षा रुपाली पाटील-ठाेबरे यांच्या नेतृत्वाखाली हे अांदाेलन करण्यात अाले. 

    तुम्हाला एखादी मुलगी अावडली तिने तुम्हाला नकार दिला अाणि जर तुमच्या घरच्यांना ती मुलगी पसंद असेल तर तिला उचलून अाणू असे वादग्रस्त वक्तव्य राम कदम यांनी मुंबईतील घाटकाेपर येथील दहीहांडी साेहळ्यात त्यांच्या कार्यकर्त्यांना संबाेधताना केले हाेते. त्यांच्या या वक्तव्यावर सर्वत्र टीका हाेत अाहे. मनसे महिला सेनेच्या वतीने अलका चाैकात निदर्शने करण्यात अाली. राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शंभर जाेडे मारण्यात अाले. यावेळी रुपाली पाटील- ठाेंबरे म्हणाल्या, राम कदमांना सत्तेचा माज अालेला अाहे. त्यांना महिलांबद्दल कुठलाही अादर राहिलेला नाही. त्यांचं वक्तव्य हे महिलांचे अपमान करणारे अाहे. त्यामुळे अाम्ही त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शंभर जाेडे मारले अाहेत. राज राहेबांनी अाम्हाला परवानगी दिली तर अामची एक महिला कार्यकर्ती घाटकाेपरमध्ये जाऊन त्यांना स्त्री शक्ती दाखवून देईल. 

टॅग्स :PuneपुणेMNSमनसेRam Kadamराम कदमnewsबातम्या