शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

विमाननगरमध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; आठ तरुणींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 14:26 IST

मसाज सेंटरच्या मालकासह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल

पुणे: मसाज सेंटरमध्ये एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली विमाननगरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणले आहे. मसाज सेंटरच्या मालकासह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आठ पीडित तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

मसाज सेंटरमधील व्यवस्थापक हिना अकबरअली सय्यद (वय ३०, रा. लोहगाव), सहायक व्यवस्थापक ताजुल इस्लाम अब्दुल वाहीद (वय ३३, रा. विमाननगर) व फारुख अहमद, बदुल अहमद (वय ३२, रा. विमाननगर) यांना अटक करण्यात आली. मसाज सेंटरचा मालक सुरेश बाबुलाल परदेशी (रा. कसबा पेठ), संदीप शरदचंद्र सहस्त्रबुद्धे (रा. श्रीकृष्ण कॉलनी, काळेवाडी), अविनाश खिंवसरा (रा. कसबा पेठ), मसाज सेंटरसाठी जागा उपलब्ध करून देणारे मालक अविनाश भाऊसाहेब साकोरे, भाऊसाहेब साकोरे यांच्यासह आणखी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमाननगरमधील एका इमारतीत ॲटमॉस्पिअर युनिसेक्स हेअर अँड ब्युटी स्टुडिओत मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा करण्यात आली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून आठ तरुणींना ताब्यात घेतले. मसाज सेंटरच्या व्यवस्थापकांसह तिघांना अटक करण्यात आली. या कारवाईत रोकड तसेच अन्य साहित्य असा १ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेProstitutionवेश्याव्यवसायCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस