शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

संतती नियमनाचा प्रस्ताव राज्याकडे

By admin | Updated: July 7, 2014 23:13 IST

महापालिकेचे जे कर्मचारी एका मुलावर कुटुंब नियोजन करतील, त्यांना दोन वेतनवाढ देण्याच्या योजनेविषयी प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय दिला होता.

पुणो : महापालिकेचे जे कर्मचारी एका मुलावर कुटुंब नियोजन करतील, त्यांना दोन वेतनवाढ देण्याच्या योजनेविषयी प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय दिला होता. त्यामुळे ज्या कर्मचा:यांनी लाभ घेतला, त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करावी लागण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली होती. मात्र, स्थायी समितीने ही योजना कायम ठेवण्याचा निर्णय 
घेतला असून, अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव  राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. 
महापालिकेचे जे कर्मचारी एक मुलगा अथवा मुलगीवर कुटुंब नियोजन करतील, त्यांना दोन वेतनवाढ देण्याची योजना होती. त्यानुसार 125 कर्मचा:यांनी प्रस्ताव दाखल केले होते, तर प्रत्यक्षात 2क् कर्मचा:यांनी लाभ घेतला. मात्र, काही वर्षानंतर महापालिका प्रशासनाला संबंधित योजनेची अंमलबजावणी करता येणार नसल्याची जाग आली. त्यानुसार ज्या 2क् कर्मचा:यांना वेतन वाढ दिली, त्यांचे वेतन परत वसूल करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला होता. मात्र, ही नामुष्की टाळण्यासाठी स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)
 
योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाकडून अंतिम मंजुरी घेण्यात येणार आहे. तोर्पयत ज्या कर्मचा:यांनी योजनेचा लाभ घेतला, त्यांच्याकडून कोणतेही वेतन वसूल करण्यात येणार नाही, असे 
स्थायी समिती अध्यक्ष बापूराव कण्रे यांनी सांगितले.