शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या पुणे विद्यापीठातील कार्यक्रमात गोंधळ, निवेदन देताना विद्यार्थ्यांना अडवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 14:49 IST

स्वच्छ वारी,स्वस्थ वारी, निर्मल वारी हरित वारी महाभियान अंतर्गत 16731कडुलिंब रोपांचे राष्ट्रीय सेवा योजनाच्या विद्यार्थ्यांना वाटप करत विश्वविक्रम करण्यात आला.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना 16731 कडुलिंबाची रोपे वाटण्याचा विश्वविक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, यावेळी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना स्टेजच्या बाजूला गोंधळ सुरू झाला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन द्यायचे होते. पण, पोलिसांनी त्यांना बाजूला घेतले.

स्वच्छ वारी,स्वस्थ वारी, निर्मल वारी हरित वारी महाभियान अंतर्गत 16731कडुलिंब रोपांचे राष्ट्रीय सेवा योजना च्या विद्यार्थ्यांना वाटप करत विश्वविक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे सुद्धा उपस्तिथ होते. मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहिले तेव्हा मंचाच्या बाजूला काहीसा गोंधळ झाला. काही महिन्यांपूर्वी पुणे विद्यापीठातील रेफेक्टरीतील जेवणामध्ये सातत्याने अळ्या आढळून आल्या होत्या. त्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलने केली होती. त्यातच विद्यापीठाने रेफेक्टरी मध्ये जेवणासाठी नवी नियमावली तयार केली. नवे नियम जाचक असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी धक्काबुक्की झाली होती. विद्यापीठाने आंदोलनकर्त्या काही विद्यार्थ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

विद्यापीठ प्रशासन रेफेक्टरी चालकाला पाठीशी घालत असून विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा विद्यार्थी सोमनाथ लोहार मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी चालला होता तेव्हा गोंधळ झाला. 

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणेPune universityपुणे विद्यापीठ