शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

शहराच्या स्वच्छतेला निवडणुकीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 12:23 PM

महापालिकेच्या वतीने शहरामध्ये दैनंदिन झाडनकाम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते.

ठळक मुद्देरस्त्यावरील झाडन कामांच्या टेंडरची मुदत संपलीआयोगाकडून टेंडर प्रक्रियेला परवानगी न मिळाल्यास कर्मचा-यांचे पगार रखडणार आहे. 

पुणे: शहरामध्ये झाडन कामाच्या टेंडरची मुदत ३१ मार्च रोजीच संपली आहे. या कामासाठी नव्याने टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली आहे, परंतु सध्या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे झाडन कामांची टेंडर प्रक्रिया रखडली असून, याचा शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होत आहे. महापालिकेच्या वतीने शहरामध्ये दैनंदिन झाडनकाम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी दरवर्षी प्रशासनाकडून टेंडर काढले जाते. त्यानंतर ठेकेदारामार्फत हे कर्मचारी नियुक्ती केले जाते. सध्या हापालिकेच्या वतीने सर्व रस्ते, उद्याने व अन्य सर्वाजनिक ठिकाणी स्वच्छता, झाडन काम करण्यासाठी दररोज तब्बल ३ हजार ७०० कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. परंतु ३१ मार्च रोजी या झाडन कामाच्या टेंडरची मदुत संपली आहे. यामुळे या कंत्राटी कर्मचा-यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबात महापालिका प्रशासनाने केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवला असून, झाडन कामाची टेंडर प्रक्रिया तातडीने राबविण्यासाठी परवानी मागितली आहे. परंतु अद्यापही ही परवानगी मिळालेली नाही. यामुळे याचा मोठा परिणाम शहराच्या स्वच्छतेवर होऊ लागला आहे.  यामध्ये पुन्हा टेंडर मिळेल, या अपेक्षेन अनेक ठिकाणी संबंधित ठेकेदारांकडून काम सुरू ठेवले आहे. परंतु आयोगाकडून टेंडर प्रक्रियेला परवानगी न मिळाल्यास कर्मचा-यांचे पगार रखडणार आहे. ------------------------गाडीखान रुग्णालयातही कच-याचा प्रश्नगाडीखाना येथील सफाई कामगार आठ-दहा दिवसांपासून रजेवर गेल्याने गाडीखान रुग्णालयात स्वच्छताच होत नाही. येथे बदली कर्मचारी नियुक्त केली नसल्याने हा प्रश्न गंभीर होत आहे. याबाबत आरोग्य अधिका-यांकडे तक्रार केल्यानंतर आठ दिवसांनंतर रुग्णालयात स्वच्छता करण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाElectionनिवडणूक