शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील काँग्रेस भवनात स्वातंत्र्य चळवळीचा अनमोल इतिहास; दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 14:07 IST

पंधरा ऑगस्टपर्यंत सर्वांना खुले राहणार

ठळक मुद्देकाँग्रेसच्या व्यर्थ न हो बलिदान मोहिमेतंर्गत हे प्रदर्शन सुरू

पुणे : देशाच्या स्वातंत्र्याच्या अम्रुतमहोत्सवानिमित्त काँग्रेस भवनमध्ये आयोजित केलेल्या स्वातंत्र्य चळवळीतील अनेक दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे बुधवारी उदघाटन झाले. काँग्रेसच्या व्यर्थ न हो बलिदान मोहिमेतंर्गत हे प्रदर्शन सुरू करण्यात आले आहे. 

काँग्रेसच्या स्थापनेपासून ते स्वातंत्र्य द्रुष्टीक्षेपात येइपर्यंत ५ टप्पे करून त्यातील महत्वाच्या घटनांच्या छायाचित्रांचा प्रदर्शनात समावेश आहे. त्यामध्ये काँग्रेसची निरनिराळी अधिवेशने, त्यातील लोकमान्य टिळक, महात्मा गांधी,गोपाळ क्रुष्ण गोखले आदींचा सहभाग याची अतीशय दुर्मिळ छायाचित्र आहेत. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक पी. ए. इनामदार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन झाले. 

''सर्वधर्मसमभाव हे या देशाचे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे व ते अबाधित रहायला हवे, ही आपणा सर्वांचीच जबाबदारी आहे असे ते म्हणाले. स्वातंत्र्य लढा आणि काँग्रेस हा अविभाज्य घटक आहे, त्याला वेगळे करण्याचा कोणी कितीही प्रयत्न करो, इतिहास कोणालाही पुसता येणार नाही असे प्रदर्शनाचे संयोजक व पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अँड.अभय छाजेड म्हणाले. प्रदर्शन शालेय विद्यार्थ्यांनी नागरिकांनी आवर्जून पहावे,१५ ऑगस्टपर्य़त कार्यालयीन वेळेत ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे असे आवाहन छाजेड यांनी केले.'' काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, महापालिकेतील गटनेते आबा बागूल, नगरसेवक अरविंद शिंदे, अविनाश बागवे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाMohan Joshiमोहन जोशीartकला