शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

६ डिसेंबरनंतर राज्यात अनेक ठिकाणी दंगलीची शक्यता; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 13:56 IST

प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर निशाणा लगावला.

पुणे- ६ डिसेंबर नंतर देशात काहीही होऊ शकतं, पाच राज्यांच्या निवडणुका संपल्या की परिस्थिती बिघडणार आहे, असा गंभीर दावा आज वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात केला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात महात्मा फुले यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका निशाणा साधला. 

राष्ट्रवादी पक्ष आमचाच, अजित पवार गटाकडून दावा, विधिमंडळात २६० पानी उत्तर सादर 

"राज्यात ६ डिसेंबर नंतर काहीही होऊ शकते अशा सूचना पोलिसांना आल्या आहेत. पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना आल्या आहेत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. गेल्या नऊ वर्षात मुस्लिम समाजाने अत्याचार सहन केला आहे. लोकसभा निवडणुकीला चार महिने राहिले आहेत. येत्या लोकसभेला बदल नक्की होणार आहे, सरकार कोणाचे येईल सांगता येत नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी नसणार आहे, असंही आंबेडकर म्हणाले. 

संविधान बदलणार अशा घोषणा केल्या जातायत

देशात सध्या धार्मिक हस्तक्षेप होत आहे, आमच्या वैदिक धर्मावर आघात होत आहे, असा ज्यांनी कांगावा केला होता त्यांनी आता देशात हिंदूंचं राज्य असून देशाला हिंदूराष्ट्र करावं, संबोधित करावं, असा नवीन कांगावा केला आहे. तर दुसरीकडे देशालील संविधान बदलणार अशा घोषणा केल्या जात आहेत, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

लोकल पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. येत्या काही दिवसात राज्यात दंगली घडू शकतात, असं सांगितलं आहे, असंही आंबेडकर म्हणाले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, छगन भुजबळ यांना तुरुंगातून मीच बाहेर काढले आहे. त्यांनी या बद्दल माझे आभार मानले नाहीत, तरीही मी नाराज नाही, असंही आंबेडकर म्हणाले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळ