शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

'मविआ' चा पुणे महापालिकेवर पोलखोल मोर्चा; नाना पटोले, अजित पवार, आदित्य ठाकरे सहभागी होणार

By राजू हिंगे | Updated: May 22, 2023 16:08 IST

मोर्चामध्ये समान पाणीपुरवठा योजना आणि विविध कामांच्या निविदांमधील भ्रष्टाचाराची पोलखोल

पुणे: पुणे महापालिकेच्या कारभाराविरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना गट या महाविकास आघाडीच्या वतीने 16 जून रोजी  पोलखोल मोर्चा आयोजित केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे या मोर्चात सहभागी होणार आहे

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी आमदार मोहन जोशी, संगीता तिवारी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली  .

लाल महाल येथून 16 जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर हा मोर्चा महापालिकेवर जाणार आहे. या मोर्चामध्ये समान पाणीपुरवठा योजना आणि  विविध कामांच्या निविदांमधील भ्रष्टाचाराची पोलखोल आहे. या मोर्चानंतर महापालिकेसमोरच होणाऱ्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते अजित पवार माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाSocialसामाजिकAditya Thackreyआदित्य ठाकरेNana Patoleनाना पटोलेAjit Pawarअजित पवार