शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वेश्याव्यवसायाला प्रोत्साहन देणारा पोलीस हवालदार बडतर्फ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 20:16 IST

वेश्याव्यवसायात ढकललेल्या तरुणीला मदत करण्याऐवजी आरोपींना मदत करून वेश्याव्यवसायास प्रोत्साहन

ठळक मुद्देपोलीस हवालदार हनुमंत वणवे याचे कुंटणखाना चालिकेबरोबर अनैतिक संबंध असल्याचे निष्पन्न

पुणे : एका २३ वर्षांच्या बांगलादेशी तरुणीला वेश्याव्यवसायात आणणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी आरोपींना मदत केल्याबद्दल पोलीस हवालदार हनुमंत महादेव वणवे याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

याबाबतची माहिती अशी : बांगलादेशी तरुणीला वेश्याव्यवसायात लावून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतल्याप्रकरणी एक कुंटणखानाचालिका व घरमालक गणेश भोसले यांना फरासखाना पोलिसांनी ३१ डिसेंबर २०१९ रोजी कारवाई करून अटक केली होती. कुंटणखानाचालिकेचा मोबाईल तपासल्यावर पोलीस हवालदार हनुमंत वणवे याचे कुंटणखाना चालिकेबरोबर अनैतिक संबंध असल्याचे निष्पन्न झाले होते. बुधवार पेठेतील भगत बिल्डिंगमधील फ्लॅट आरोपी कुंटणखानाचालिका व गणेश भोसले यांच्या नावावर होता. प्रत्यक्षात त्यासाठी हनुमंत वणवे याच्या पैशाने खरेदी करण्यात आला होता. फ्लॅटखरेदीच्या दस्तऐवजावर साक्षीदार म्हणून वणवे याची सही आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात वणवे नेमणुकीला असल्याने पोलिसांनी काही मोहीम आखली तरी ती अगोदर त्यांच्यापर्यंत पोहोचत असत. हवालदार हनुमंत वणवे याने वेश्याव्यवसायात ढकललेल्या तरुणीला मदत करण्याऐवजी आरोपींना मदत करून वेश्याव्यवसायास प्रोत्साहन देऊन गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य केल्याचे पोलीस चौकशीत दिसून आले. त्यामुळे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी चौकशीअंती हवालदार हनुमंत वणवे याला पोलीस खात्यातून बडतर्फ केले आहे.  

टॅग्स :PuneपुणेSex Racketसेक्स रॅकेटCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsuspensionनिलंबन