शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरती प्रकरणात पुण्यात अखेर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 16:57 IST

नांदेड पोलिसांनी पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परिक्षेतील हा गैरप्रकार उघडकीस आणून त्यात १२ जणांना अटक केली होती़.

ठळक मुद्देएसआरपीएफ ग्रुप २ मधील किमान ३० उमेदवारांच्या उत्तर पत्रिकेविषयी संशयएसआरपीएफ ग्रुप २ कडून फिर्याद

पुणे : पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परिक्षेत उत्तर पत्रिका कोऱ्या सोडविण्यास सांगून नंतर बनावट उत्तरपत्रिका तयार करुन फसवणूक केल्याप्रकरणी राज्य राखीव पोलीस दलाच्या ग्रुप २च्या वतीने वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.नांदेड पोलिसांनी पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परिक्षेतील हा गैरप्रकार उघडकीस आणून त्यात १२ जणांना अटक केली होती़. त्याचा मुख्य सुत्रधार प्रवीण भटकर हा  ई़ टी़ एच या कंपनीचा कर्मचारी आहे़. त्यांच्याकडे राज्य राखीव पोलीस दलाच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम देण्यात आले होते़. १२ मार्च ते २१ मार्च दरम्यान राज्य राखीव पोलीस दलाच्या रामटेकडी येथील चैत्रबन विश्रामगृहात पेपर तपासणीचे काम सुरु होते़. एसआरपीएफ ग्रुप २ मधील किमान ३० उमेदवारांच्या उत्तर पत्रिकेविषयी संशय व्यक्त करण्यात आला आहे़ . याप्रकरणी एसआरपीएफच्या वतीने पोलीस निरीक्षक नितिकांत पराडकर यांनी फिर्याद दिली आहे़. याप्रकरणी ई टी़ एच कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे़. या कर्मचाऱ्यांनी लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना मोजकेच प्रश्न सोडविण्यास सांगून, उत्तर पत्रिकेत प्रश्नांचे उत्तराचे ठिकाणी गोळ करुन, बनावट उत्तर पत्रिका तयार केल्या़. पोलीस शिपाई भरतीचे उमेदवारांना गुण वाढवून अवैध मार्गाने निवड होण्याकरीता त्यांना मदत करुन शासनाची फसवणूक केली असल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे़. वानवडी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. 

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिस