शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाऱ्यांनी पथारी व्यावसायिकांवर बेकायदेशीर कारवाई करू नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 13:02 IST

गेल्या महिन्यापासून पथारी व्यावसायिकांची एका बाजूने उपासमार चालू आहे

ठळक मुद्देयाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनकेंद्र सरकारच्या २०१४ फेरीवाला कायद्याअंतर्गत परवानेपोलीस आणि महानगरपालिकेला सहकार्य करण्यास तयार

पुणे: पुणे पोलीस आणि महानगरपालिका यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याची योजना आखली आहे. वाहतूक जलद होण्यासाठी परवानाधारक पथारी व्यावसायिकांना पोलीस अधिकारी व्यवसाय बंद करण्यास भाग पाडत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर कारवाई करू नये. शिवराय विचार पथारी संघटना अध्यक्ष रविंद्र माळवदकर यांनी अशी विनंती पत्रकार परिषदेत केली.यावेळी संघटनेचे जितेंद्र पायगुडे, ज्ञानेश्वर पडवळ, संजय निपाने, निलेश हबीब आदी उपस्थित होते. माळवदकर म्हणाले, गेल्या महिन्यापासून पथारी व्यावसायिकांची एका बाजूने उपासमार चालू आहे. तर दुसरीकडे पोलीस व्यवसाय बंद करण्यास भाग पाडत आहेत. आम्ही वाहतूक सुरळीत करण्याच्या योजनेचे आम्ही स्वागत करतो. वाहतूक जलद होण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. त्याप्रमाणे आमच्या जगण्याचा प्रश्नही महत्वाचा आहे. आम्हाला केंद्र सरकारच्या २०१४ फेरीवाला कायद्याअंतर्गत परवाने मिळाले आहेत. आम्ही पोलीस आणि महानगरपालिकेला सहकार्य करण्यास तयार आहोत. या सर्व बाजूचा विचार करून आम्हाला नियमात व्यवसाय करून दयावा. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांच्या मार्फत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसAjit Pawarअजित पवारPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका