शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी वापरलेल्या ' या ' युक्तीने शरमेने झुकल्या 'त्यांच्या ' माना खाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 20:17 IST

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद प्रमाण मानणाऱ्या पोलिसांची अशीही सेवा..

ठळक मुद्दे काही नागरिकांनी केले नियमांचे उल्लंघन

पुणे : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये,असे आवाहन केंद्र, राज्य सरकार, प्रशासन, पोलीस यांच्यावतीने वारंवार करूनही सोमवारी व मंगळवारी दिवसभर सिंहगड रस्त्यावर काही नागरिक विनाकारण फिरताना दिसून आले. सिंहगड रस्ता पोलिसांनी त्यांना चांगलाच 'प्रसाद' दिला. परंतु बुधवारी सिंहगड रस्ता पोलिसांनी प्रत्येक वाहनचालकांना हात जोडून विनंती करीत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. लाठीचार्ज न करता पोलिसांनी वापरलेल्या गांधीगिरीच्या कृतीचा परिणाम असा झाला की बाहेर पडलेल्या त्या व्यक्तींच्या माना शरमेने खाली झुकल्या. सोमवारी दुपारी तीन नंतर रस्त्यावर कोणतंही वाहन घेऊन जाता येणार नसल्याचेही आदेश पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिले. मात्र सिंहगड रस्त्यावर काही नागरीक विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना चांगलाच 'प्रसाद' दिला. सायंकाळी नवले पूल, वडगांव पूल, अभिरुची मॉल परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली. दरम्यान वाहतूक बंदी लागू करण्यात आल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी केले आहे.

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद प्रमाण मानणाऱ्या पोलिसांची अशीही सेवासिंहगड रस्ता पोलीस ठाणे हद्दीतील अभिरुची पोलीस चौकीत आप्पा भीमाण्णा कमाने या ७५ वर्षीय जेष्ठ नागरिकाने घरातून पोलिसांसाठी चहा व बिस्किटे घेऊन आला होता.'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद प्रमाण मानत चेहऱ्याला मास्क लावून पोलीस कर्मचारी नेमून दिलेल्या हद्दीत बीट मार्शलिंग करण्याचे कर्तव्य करीत आहेतच, तसेच दिवसभर बंदोबस्त करून थकवा आलेल्या पोलिसांना साधा चहा प्यायचे म्हटले तरी कुठेही हॉटेल उघडे नसल्याने मी घरूनच चहा करून आणल्याचे त्यांनी सांगितले. सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांकरिता या जेष्ठ नागरिकाचे प्रेम पाहून उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी त्यांचे आभार मानले.  

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी