शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस झाले हायटेक; सहकार्‍याकडून 'फोन पे'द्वारे स्वीकारली लाच, ड्युटी अंमलदार निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 00:14 IST

सहकाऱ्याकडून स्वीकारली फोन पे द्वारे लाच. प्राथमिक चौकशीतही लाच स्वीकारल्याचं स्पष्ट

ठळक मुद्देसहकाऱ्याकडून स्वीकारली फोन पे द्वारे लाच.प्राथमिक चौकशीतही लाच स्वीकारल्याचं स्पष्ट.

पुणे : विनामास्क फिरणार्‍यांकडून दंड स्वीकारण्यासाठी पुणेपोलिसांनी कार्डद्वारे पैसे स्वीकारण्याची सोय नव्याने केली आहे. मात्र, त्याअगोदरच आपण हायटेक झालो असल्याचे शहर पोलिसांनी दाखवून दिले आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील ड्युटी अंमलदाराने आपल्या सहकार्‍याकडून पे फोनद्वारे लाच स्वीकारल्याचे समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी या ड्युटी अंमलदाराला निलंबित केले आहे. प्रमोद विक्रम कोकाटे असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. 

पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना ड्युटी लावण्याचे काम ड्युटी अंमलदाराकडे असते. आपल्याला सोयीची ड्युटी लावावी, यासाठी अनेक जण ड्युटी अंमलदाराची मर्जी संभाळण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारे लाच द्यावी लागते, हा पोलिसांनमधील नेहमीच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. वारजे माळवाडी  येथील ड्युटी अंमलदार प्रमोद कोकाटे याने एका पोलीस शिपायाला जाणून बुजून त्रास देऊन सतत लाचेची मागणी करीत होते. त्यांना काम शिकायचे असल्यामुळे त्यांनी मजबुरीतून २६ नोव्हेंबर २०१९ व १४ जानेवारी २०२० रोजी फोन पेद्वारे प्रमोद कोकाटे याला लाच दिली. 

पोलीस शिपायाने केलेल्या तक्रार अर्जासोबत फोन पेचे स्क्रिन शॉटही जोडले होते. सहायक पोलीस आयुक्तांमार्फत या तक्रारीची चौकशी करण्यात आली. त्यात कोकाटे याने आपण पैसे उसने दिले होते, ते त्यांनी फोन पेद्वारे पाठविल्याचे सांगितले. मात्र, कोणताही पुरावा दिला नाही. त्यामुळे कोकाटे याने लाच स्वीकारली असे प्राथमिक चौकशीत सिद्ध झाले आहे. त्यामुळे प्रमोद कोकाटे याला निलंबित करण्यात आले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणेPoliceपोलिसsuspensionनिलंबन