शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

फक्त प्रश्न विचारला म्हणून तरुणाला पोलिसांनी अमानुष मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 17:54 IST

काहीही गुन्हा नसताना फक्त प्रश्न विचारला म्हणून तरुणाला पोलिसांनी अमानुष मारहाण होण्याची घटना पुण्यात घडली आहे. आता या तरुणाच्या तक्रारीवर पोलीस आयुक्त कोणती कारवाई करणार असा सवाल निर्माण झाला आहे. 

पुणे :काहीही गुन्हा नसताना फक्त प्रश्न विचारला म्हणून तरुणाला पोलिसांनी अमानुष मारहाण होण्याची घटना पुण्यात घडली आहे. आता या तरुणाच्या तक्रारीवर पोलीस आयुक्त कोणती कारवाई करणार असा सवाल निर्माण झाला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील नदीपात्रात असलेल्या चौपाटीमध्ये शंतनू संजय सुर्वे हा तरुण रात्री साडेबाराच्या दरम्यान मित्रांसोबत खाण्यासाठी आला होता. शंतनूचे शिक्षण अभियांत्रिकीपर्यंत झाले आहे. रविवारी रात्री त्यांचे खाणे सुरु असताना  पेट्रोलिंग करत असलेले काही पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी दुचाकींच्या हवा सोडण्यास सुरुवात केली. यात शंतनूच्या दुचाकीचाही समावेश होता. त्यामुळे त्याने पोलिसांना हवा का सोडली असे विचारले. मात्र त्यावर काहीही उत्तर न मिळाल्याने त्याने आता पाच किलोमीटर बुलेट घेऊ मी कसा जाऊ असा प्रश्न विचारला.

त्यावर चिडलेल्या पोलिसांनी त्याला मारहाण केली. यात त्याला दुखापत झाली असून अंगावर मारण्याचे व्रण स्पष्ट दिसत आहे. याबाबत डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचे स्वप्नीलने लोकमतशी बोलताना सांगितले आहे. तो म्हणाला की, विनायक भांगे या पोलिसाने अधिक मारहाण केली असून ते साध्या वेशात होते. गुन्हेगारांवर अंकुश आणि सामान्यांना मदत करणाऱ्या पुणे पोलिसांच्या या उलट वर्तनाबद्दल सर्वत्र चर्चा सुरु झाली असून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीdeccan policeडेक्कन पोलीस