शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

'कोरोना हॉटस्पॉट' भागात रस्त्यावर फिरणाऱ्या निराधार महिलेला पोलीस व महापालिकेमुळे मिळाला निवारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 16:07 IST

सोलापूरमधील एक महिला गेली दोन, तीन दिवस सोमवार पेठ, भवानी पेठ या भागातून फिरत होती

अतुल चिंचली -पुणे: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील अनेक भाग सील करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत भवानी पेठेत फिरत असलेल्या एका महिलेला निवारा देण्याचे कार्य पोलीस आणि पुणे महानगरपालिकेच्या सयुक्तिक मोहिमेने केले आहे. सोलापूरमधील एक महिला गेली दोन, तीन दिवस सोमवार पेठ, भवानी पेठ या भागातून फिरत होती. या परिस्थितीत नागरिकांकडून महिलेची विचारपूसही होत नव्हती. भवानी पेठेतील रहिवाशांनी या महिलेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु महिला खूपच घाबरली असल्याने काही सांगण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले. या भागातील रहिवासी नयन जठार यांनी पुढाकार घेऊन महिलेची राहण्याची व्यवस्था करण्याचे ठरवले. अशावेळी त्यांनी भवानी पेठ क्षत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर आणि समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्याशी संपर्क साधला. पोलीस आणि महानगरपालिका यांच्या सयुक्तिक मोहिमेने महिलेला निवारा मिळाला. सोमनाथ बनकर म्हणाले, रात्री उशिरा मला नयन जठार यांचा फोन आला. त्याच वेळी मी कदम यांच्याशी संपर्क साधून महिलेची व्यवस्था करण्याच्या तयारीला सुरुवात केली. या महिलेची पुणे स्टेशनजवळील निवारा केंद्रात राहण्याची व्यवस्था करण्याचे ठरवले. महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत या निवारा केंद्रात व्यवस्था करावी. अशी समाज कल्याण विभागाचे समीर इंदलकर यांना विनंती केली. रात्री बारापर्यंत निवारा केंद्रात त्या महिलेला आश्रय मिळाला. महिलेला योग्य निवारा मिळावा अशीच आमची भूमिका होती. ...................................................................गेली दोन, तीन दिवस ही महिला फिरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशी माहिती नागरिकांकडून आम्हाला मिळाली. ती महानगरपालिकेचे बनकर साहेब आणि आम्ही एकत्र काम करून महिलेची व्यवस्था केली आहे. ही महिला खूपच घाबरली असल्याने ती बोलण्याच्या अवस्थेत नव्हती. त्यामुळे तिच्याकडून माहिती घेणे अशक्य होते. महिला सोलापूरची असून तिचे नाव फक्त कळाले आहे.बाळकृष्ण कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूरPoliceपोलिसWomenमहिलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका