शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री पीएमपीला लागली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 15:41 IST

पीएमपीच्या बसेसला आग लागण्याचे प्रकार सातत्याने सुरुच असून आज पहाटे काेथरुड डेपाे जवळ पीएमपीच्या बसला आग लागली.

पुणे : पीएमपीच्या बसेसला आग लागण्याचे प्रकार सातत्याने सुरुच असून आज पहाटे काेथरुड डेपाे जवळ पीएमपीच्या बसला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. पीएमपीच्या पुढील बाजूस ही आग लागली हाेती. यात पीएमपीचे माेठे नुकसान झाले. 

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज मध्यरात्री 2.37 मिनिटांनी पीएमपीच्या बसला आग लागली. ही बस मार्गावर असताना बंद पडली हाेती. रात्री पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी बस दुरुस्त करुन ही बस काेथरुड डेपाेला नेण्यात येत हाेती. चालकाच्या  सीटच्या खालच्या बाजूला असलेल्या इंजिनला आग लागली हाेती. या बसच्या शेजारुन जाणाऱ्या एका चारचाकी चालकाच्या लक्षात ही गाेष्ट आल्यानंतर त्याने चालकाच्या निर्दशनास ही बाब आणून दिली. त्यानंतर बस चालकाने बस थांबवून अग्निशमन दलाला फाेन केला. अग्निशमन दलाने अवघ्या 10 मिनिटामध्ये आगीवर नियंत्रण मिळवले. यात कुठलिही जीवित हानी झाली नाही.  या घटनेनंतर पुन्हा एकदा पीएमपीच्या बसेसला सातत्याने लागणाऱ्या आगीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. बसला लागलेली आग फायरमन बाबू शितकल, नितीन घुले, याेगेश चव्हाण, अतुल डगळे, दिपक पाटील यांनी आटाेक्यात आणली. याकामी तांडेल अंगद लिपाणे, वाहनचालक रामचंद्र अडसूळ यांनी मदत केली. 

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणेfireआग