शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

Pune News | गरवारे, नळ स्टॉप स्टेशनला आजपासून पीएमपीची फिडर सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 08:03 IST

सोमवारपासून पुण्यात दोन व पिंपरी-चिंचवडच्या चार मेट्रो स्टेशनला फिडर सेवा सुरू होत आहे...

पुणे:पुणेपिंपरी-चिंचवड स्टेशनला सोमवारपासून पीएमपी फिडर (pmpml) सेवा सुरू करत आहेत. पुण्यात गरवारे (garware metro station) व नळ स्टॉपला (nal stop metro station) ही सेवा सुरू होणार आहे. त्याचे तिकीट दर १० ते १५ रुपये असेल, तर फिडर सेवेचे दिवसभरातला २० फेऱ्या होतील. २० मिनिटाच्या अंतराने फिडर सेवेतील बस मेट्रो स्टेशनसाठी धावतील. सोमवारी दुपारी बारा वाजता व्यवस्थापकीय संचालक डॉ. लक्ष्मीनारायण मिश्रा व मेट्रोच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित ही सेवा सुरू होत आहे.

मेट्रोची सेवा सुरू झाल्यानंतर त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यामळे पीएमपी प्रशासनाने मेट्रो स्टेशनला जोडणाऱ्या फिडर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला गरवारे महाविद्यालय व नळस्टॉपसाठी ३२ आसनी दोन बस धावतील. या बसच्या दिवसभरातून २० फेऱ्या होणार आहेत. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला तर आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या बस दर २० मिनिटांच्या फरकाने धावणार आहेत.

सोमवारपासून पुण्यात दोन व पिंपरी-चिंचवडच्या चार मेट्रो स्टेशनला फिडर सेवा सुरू होत आहे. सुरुवातीला दिवसातून २० फेऱ्या होतील. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल.

- लक्ष्मीनारायण मिश्रा, अध्यक्ष, तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रोPMPMLपीएमपीएमएल