शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election Results 2026: गणेश बिडकर की श्रीनाथ भिमाले; पुण्याच्या महापौरपदी एकाची वर्णी लागण्याची दाट शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 13:07 IST

पुणे महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाल्यानंतरच महापौरपदाचे नाव निश्चित होणार आहे

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली आहे. त्यामुळे महापौर भाजपचा होणार आहे. पण, महापौरपदाचीआरक्षण सोडत अद्याप काढण्यात आलेली नाही. त्यामुळे आरक्षण सोडतीनंतरच महापौरापदाचे नाव निश्चित होणार आहे. २२ जानेवारीला संपूर्ण राज्यात महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ११९ जागा मिळवून भाजपला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. पण, महापौरपदाची आरक्षण सोडत अद्याप निघालेली नाही. त्यामुळे महापौरपदाची आरक्षण सोडत कधी निघणार, याकडे निवडून आलेल्या सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाल्यानंतरच महापौरपदाचे नाव निश्चित होणार आहे. पुणे महापालिकेच्या २०१२ आणि २०१७ या निवडणुका झाल्या. त्यावेळी महापौरपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण होते. त्यामुळे अनेकांना महापौर होण्याची संधी मिळाली होती.

ओबीसी पुरुष आरक्षण निघण्याची शक्यता जास्त

पुणे महापालिकेत गेली अनेक वर्षे महापौरपदासाठी एससी महिला आणि ओबीसी पुरुषाचे आरक्षण निघालेले नाही. २२ जानेवारीला संपूर्ण राज्यात नगरविकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व महापालिकांच्या महापौरपदाची सोडत काढली जाणार आहे. त्यात ओबीसी पुरुष आरक्षण निघण्याची शक्यता जास्त आहे. ओबीसी पुरुष आरक्षण निघाल्यानंतर माजी सभागृह नेते गणेश बिडकर आणि श्रीनाथ भिमाले दोघांपैकी एकाची महापौरपदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Mayor Race: Bidkar or Bhimale Likely; Reservation Draw Soon

Web Summary : BJP secured Pune's majority; mayor selection awaits reservation draw next week. OBC male reservation favored; Bidkar or Bhimale likely contenders.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाMahayutiमहायुतीMayorमहापौरreservationआरक्षण