शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election Results 2026: पुण्यात प्रभाग २५ मध्ये गोंधळ; रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह इतर उमेदवारांचा मतमोजणीवर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 13:59 IST

PMC Election Results 2026 जोरदार घोषणाबाजी करत ही लोकशाहीची हत्या झाल्याचे सांगत मशिनी बदलल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांसाठी १६५ जागा आहेत. ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारांची संख्या २७७ आहे. प्रभाग क्रमांक ३५मधील भाजपच्या मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे आता निवडणूक १६३ जागांसाठी होत आहे. 

पुण्यात प्रभाग २५ मधून भाजपने आघाडी घेतली होती. कुणाल टिळक, स्वरदा बापट, राघवेंद्र मानकर आणि स्वप्नाली पंडित हे भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. मात्र त्या प्रभागात मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आला. त्यामधूनच रुपाली ठोंबरे पाटील आणि गणेश भोकरे यांनी आक्षेप घेतला. आकडेवारी जुळत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा मतमोजणी सुरु केली. त्यावेळी रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह इतर उमेदवारांचा मतमोजणीवर बहिष्कार टाकला आहे. सर्व भाजपचे उमेदवार आतमध्ये आहेत आम्ही बाहेर आलो आहोत असं त्या म्हणाल्या आहेत. तसेच जोरदार घोषणाबाजी करत ही लोकशाहीची हत्या झाल्याचे सांगत मशिनी बदलल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

रुपाली ठोंबरे पाटील यांनी मतमोजणी सुरु असलेल्या शाळेत गेटवर चढून स्टंटबाजी केल्याचे दिसून आले आहे. जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी लोकशाहीची हत्या केल्याचे म्हणत गोंधळ केला आहे. तसेच मशिनी बदलल्या गेल्याचा आरोप त्यांच्यसह इतर उमेदवारांनी केला आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Pune PMC Election 2026: Chaos in Ward 25, Candidates Boycott Counting

Web Summary : Pune's Ward 25 election faced chaos as candidates, including Rupali Patil Thombre, boycotted counting citing discrepancies. Accusations of machine tampering and democratic violation arose amid BJP's lead. Recounting commenced after objections.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रMNSमनसे