शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election Results 2026: पुण्यात भाजपच कारभारी; तब्बल ११९ जागेंवर कमळ फुलले, पहा १६५ विजयी उमेदवारांची नावे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 12:27 IST

PMC Election Results 2026 भाजपला रोखण्यासाठी एकत्र आलेल्या दोन्ही राष्ट्रवादींचा धुव्वा उडाला असून, राष्ट्रवादीला केवळ ३० जागा जिंकता आल्या आहेत

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल ११९ जागांवर कमळ फुलले असून, भाजपची एकहाती सत्ता आली आहे. भाजपला रोखण्यासाठी एकत्र आलेल्या दोन्ही राष्ट्रवादींचा धुव्वा उडाला असून, राष्ट्रवादीला केवळ ३० जागा जिंकता आल्या आहेत. काँग्रेसने मात्र गेल्यावर्षीच्या ९ जागांवरून १५ जागांवर मजल मारली आहे. दुसरीकडे उद्धवसेनेला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला, तर शिंदेसेना आणि मनसेला खातेही खोलता आलेले नाही. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पालिका निवडणुकीत घड्याळ्याचा अलार्म आणि तुतारी का वाजली नाही? याचे चिंतन दोन्ही राष्ट्रवादीला करावे लागणार आहे.

पुणे महापालिका निवडणुकीच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी तब्बल नऊ वर्षांनी निवडणूक पार पडली आहे. ४१ प्रभागांमध्ये ४ सदस्यीय ४० प्रभाग आहेत. प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे. या निवडणुकीत १६५ जागांसाठी १ हजार १५५ उमेदवार रिंगणात होते. त्यात २७७ अपक्ष उमेदवार होते. प्रभाग क्रमांक ३५ मधील भाजपच्या मंजूषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याने १६३ जागांसाठी गुरुवारी शांततेत मतदान पार पडले. या महापालिका निवडणुकीत जिंकलेल्या १६५ उमेदवारांची नावे समोर आली आहे. 

विजयी उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे- 

अ.क्र.प्रभाग क्र.जागाविजयी उमेदवाराचे नावपक्ष
1००१-अअश्विनी राहुल भंडारेभाजप
2००१-बदांगट संगिता संदिपभाजप
3००१-करेखा चंद्रकांत टिंगरेराष्ट्रवादी
4००१-डअनिल (बॉबी) टिंगरेभाजप
5००२-अधेंडे नंदिनी सिद्धार्थराष्ट्रवादी
6००२-बरवि उर्फ हर्षल टिंगरेराष्ट्रवादी
7००२-कशितल अजय सावंतराष्ट्रवादी
8००२-डसुहास विजय टिंगरेराष्ट्रवादी
9००३-अडॉ. श्रेयस प्रीतम खांदवेभाजप
10००३-बअनिल दिलीप सातवभाजप
11००३-कऐश्वर्या सुरेंद्र पठारेभाजप
12००३-डदाभाडे रामदास दत्तात्रयभाजप
13००४-अश्री. बनसोडे शैलजीत जयवंत भाजप
14००४-बरत्नमाला संदिप सातवभाजप
15००४-कभरणे तृप्ती संतोषभाजप
16००४-डसुरेंद्र बापूसाहेब पठारेभाजप
17००५-अनारायण मोहन गलांडेभाजप
18००५-बगलांडे श्वेता मुकुंदभाजप
19००५-कगलांडे कविता महेंद्रभाजप
20००५-डमुळीक योगेश तुकारामभाजप
21००६-अअॅड. अविनाश राज साळवेकाँग्रेस
22००६-बसायरा हनिफ शेखकाँग्रेस
23००६-कअश्विनी डॅनियल लांडगेकाँग्रेस
24००६-डविशाल हरि मलकेकाँग्रेस
25००७-अमानवतकर निशा सचिनभाजप
26००७-बअंजली विनोदआण्णा ओरसेराष्ट्रवादी
27००७-कअॅड. निकम निलेशराष्ट्रवादी
28००७-डदत्ता बहिरटराष्ट्रवादी
29००८-अपरशुराम बाळकृष्ण वाडेकरभाजप
30००८-बभक्ती अजित गायकवाडभाजप
31००८-कछाजेड सपना आनंदभाजप
32००८-डचंद्रशेखर (सनी) निम्हणभाजप
33००९-अचिमटे रोहिणी सुधिरभाजप
34००९-बचांदेरे बाबुराव दत्तोबाराष्ट्रवादी
35००९-ककोकाटे मयुरी राहुलभाजप
36००९-डअमोल रतन बालवडकरराष्ट्रवादी
37०१०-अकिरण दगडे पाटीलभाजप
38०१०-बपवार रुपाली सचिनभाजप
39०१०-कवरपे अल्पना गणेशभाजप
40०१०-डवेडेपाटील दिलीप तुकारामभाजप
41०११-अहर्षवर्धन दीपक मानकरराष्ट्रवादी
42०११-बडोख दीपाली संतोषकाँग्रेस
43०११-कबुटाला मनिषा संदीपभाजप
44०११-डअॅड. रामचंद्र कदमकाँग्रेस
45०१२-अअमृता राम म्हेत्रेभाजप
46०१२-बअपूर्व दत्तात्रय खाडेभाजप
47०१२-कसौ. पुजा प्रतुल जागडेभाजप
48०१२-डएकबोटे निवेदिता गजाननभाजप
49०१३-अनिलेश सुरेश आल्हाटभाजप
50०१३-बसुमय्या महेबुब नदाफकाँग्रेस
51०१३-कवैशाली नागनाथ भालेरावकाँग्रेस
52०१३-डअरविंद शिंदेकाँग्रेस
53०१४-अहिमाली नवनाथ कांबळेभाजप
54०१४-बधायरकर किशोर विष्णूभाजप
55०१४-ककवडे सुरेखा चंद्रकांतराष्ट्रवादी
56०१४-डगायकवाड उमेश ज्ञानेश्वरभाजप
57०१५-अआबनावे नंदा अनिलभाजप
58०१५-बडॉ. दादा कोद्रेभाजप
59०१५-कघुले सारिका अमितभाजप
60०१५-डअजित दत्तात्रय घुलेराष्ट्रवादी
61०१६-अबनकर वैशाली सुनिलराष्ट्रवादी
62०१६-बजंगले उज्वला सुभाषभाजप
63०१६-कगावडे नितीन निवृत्तीशिवसेना(UBT)
64०१६-डतुपे मारुती शिवाजीभाजप
65०१७-अलोंढे खंडू सतीशभाजप
66०१७-बहेमलता निलेश मगरराष्ट्रवादी
67०१७-कपायल विराज तुपेभाजप
68०१७-डप्रशांत उर्फ मामा तुपेभाजप
69०१८-अअॅड. केदारी साहीलकाँग्रेस
70०१८-बकालिंदा मुरलीधर पुंडेभाजप
71०१८-ककोमल समीर शेंडकरभाजप
72०१८-डजगताप प्रशांत सुदामकाँग्रेस
73०१९-अतस्लीम हसन शेखकाँग्रेस
74०१९-बआसिया मनियारकाँग्रेस
75०१९-ककाशिफ फक्कुल सय्यदकाँग्रेस
76०१९-डपठाण अब्दुल गफुर अहमद राष्ट्रवादी(SP)
77०२०-अराजेंद्र य. शिळीमकरभाजप
78०२०-बदिवेकर तन्वी प्रशांतभाजप
79०२०-कदेशपांडे मानसी मनोजभाजप
80०२०-डगौरव गणेश घुलेराष्ट्रवादी
81०२१-अवैरागे प्रसन्नजीत भरतभाजप
82०२१-बशिळीमकर सिद्धी अविनाशभाजप
83०२१-कचोरबेले मनिषा प्रविणभाजप
84०२१-डभिमाले श्रीनाथ यशवंतभाजप
85०२२-अमृणाल पांडुरंग कांबळेभाजप
86०२२-बरफिक अब्दुल रहीम शेखकाँग्रेस
87०२२-कअर्चना तुषार पाटीलभाजप
88०२२-डविवेक महादेव यादवभाजप
89०२३-अजावळे पल्लवी चंद्रशेखरभाजप
90०२३-बआंदेकर सोनाली वनराजराष्ट्रवादी
91०२३-कआंदेकर लक्ष्मी उदयकांतराष्ट्रवादी
92०२३-डधनवडे विशाल गोरखभाजप
93०२४-अबहिरट कल्पना दिलीपभाजप
94०२४-बउज्वला गणेश यादवभाजप
95०२४-कदेवेंद्र उर्फ छोटू वडकेभाजप
96०२४-डबिडकर गणेश मधूकरभाजप
97०२५-असौ. स्वप्नाली नितीन पंडितभाजप
98०२५-बराघवेंद्र (बाप्पू) मानकरभाजप
99०२५-कस्वरदा गौरव बापटभाजप
100०२५-डटिळक कुणाल शैलेशभाजप
101०२६-अगणेश बुगाजी कल्याणकरराष्ट्रवादी
102०२६-बमाळवदे स्नेहा नामदेवभाजप
103०२६-कसम्राट थोरातभाजप
104०२६-डअजय अप्पासाहेब खेडेकर भाजप
105०२७-अमहेश विलास आवळेभाजप
106०२७-बस्मिता वस्तेभाजप
107०२७-कगौड लता रघुनाथभाजप
108०२७-डश्री. धीरज रामचंद्र घाटेभाजप
109०२८-अरिठे वृषाली आनंदभाजप
110०२८-बगदादे प्रिया शिवाजीराष्ट्रवादी
111०२८-कसुरज नथुराम लोखंडेराष्ट्रवादी
112०२८-डअॅड. प्रसन्न जगतापभाजप
113०२९-अपांडे सुनील नामदेवभाजप
114०२९-बअॅड. सावळेकर मीतालीभाजप
115०२९-कखर्डेकर मंजुश्री संदीपभाजप
116०२९-डजोशी पुनीत श्रीकांतभाजप
117०३०-अदुधाने स्वप्नील देवरामराष्ट्रवादी
118०३०-बबराटे रेश्मा संतोषभाजप
119०३०-कतेजश्री महेश पवळेभाजप
120०३०-डबराटे राजेश किसनभाजप
121०३१-अमाथवड दिनेश महादेवभाजप
122०३१-बज्योत्स्ना कुलकर्णीभाजप
123०३१-कवासंती नवनाथ जाधवभाजप
124०३१-डसुतार पृथ्वीराजभाजप
125०३२-अभोसले हर्षदा शंतनुभाजप
126०३२-बबराटे भारतभूषण शरदचंद्र भाजप
127०३२-कवांजळे सायली रमेशभाऊभाजप
128०३२-डदोडके सचिन शिवाजीरावभाजप
129०३३-अधनश्री दत्तात्रय कोल्हेभाजप
130०३३-बअनिता तुकाराम नाणेकरराष्ट्रवादी(SP)
131०३३-कनाणेकर सुभाष मुरलीधरभाजप
132०३३-डसोपान उर्फ काका चव्हाणराष्ट्रवादी(SP)
133०३४-अचरवड हरिदास कृष्णाभाजप
134०३४-बकोमल सारंग नवलेभाजप
135०३४-कजयश्री सत्यवान भुमकरभाजप
136०३४-डराजु मुरलीधर लायगुडेभाजप
137०३५-अगोसावी ज्योती किशोरभाजप
138०३५-बमंजुषा दीपक नागपुरेभाजप
139०३५-कमोरे सचिन रावसाहेबभाजप
140०३५-डश्रीकांत शशिकांत जगतापभाजप
141०३६-अवीणा गणेश घोषभाजप
142०३६-बभोसले शैलजा अरुणभाजप
143०३६-कसई प्रशांत थोपटेभाजप
144०३६-डमहेश नानासाहेब वाबळेभाजप
145०३७-अकिशोर उत्तम धनकवडेभाजप
146०३७-बतापकिर वर्षा विलासभाजप
147०३७-कबदक तेजश्री सचिनभाजप
148०३७-डअरुण भगवान राजवाडेभाजप
149०३८-अस्मिता सुधीर कोंढरेराष्ट्रवादी
150०३८-बबेलदरे संदिप बाळासाहेबभाजप
151०३८-कबेलदरे सीमा युवराजराष्ट्रवादी
152०३८-डचोरघे प्रतिभा रोहिदासभाजप
153०३८-इखोपडे व्यंकोजी मारुतीभाजप
154०३९-अवर्षा भिमराव साठेभाजप
155०३९-बप्रतीक प्रकाश कदमराष्ट्रवादी
156०३९-कधाडवे रुपाली दिनेशभाजप
157०३९-डप्रमोद प्रेमचंद ओसवालभाजप
158०४०-अअर्चना अमित जगतापभाजप
159०४०-बकामठे वृषाली सुनिलभाजप
160०४०-ककदम तुषार पुजाभाजप
161०४०-डटिळेकर रंजना कुंडलिकभाजप
162०४१-अआल्हाट प्राची आशिषभाजप
163०४१-बबांदल निवृत्ती ज्ञानोबाराष्ट्रवादी
164०४१-कश्वेता सचिन घुलेराष्ट्रवादी
165०४१-डतरवडे अतुल नारायणभाजप
English
हिंदी सारांश
Web Title : पुणे नगर निगम चुनाव २०२६ में भाजपा का दबदबा, ११९ सीटें जीतीं

Web Summary : पुणे नगर निगम चुनाव में भाजपा ने ११९ सीटें जीतकर राष्ट्रवादी पार्टियों को पीछे छोड़ दिया। कांग्रेस ने थोड़ी बेहतर प्रदर्शन किया, जबकि शिवसेना (UBT) को केवल एक सीट मिली। कई प्रमुख व्यक्तियों को हार का सामना करना पड़ा। ४१ वार्डों में १६५ सीटों के लिए नौ साल बाद चुनाव हुआ।
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार