शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
2
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
3
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
4
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
5
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
7
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
8
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
9
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
10
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
11
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
12
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
13
भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या महिला उमेदवाराला दिलासा; छाननीत बाद झालेले १२ अर्ज कोर्टात वैध
14
२६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात
15
कुजबुज! एकनाथ शिंदेंसमोरच 'उद्धवसाहेब आगे बढो' जयघोष; प्रचारसभेत कार्यकर्तेही पडले गोंधळात
16
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
17
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
18
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
19
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
20
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election : पाच वर्षापूर्वी केली होती अटक अन् आता आमदारांची रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 10:47 IST

संघर्ष दिवस म्हणून परिसरात केली पोस्टर बाजी; पाण्याच्या प्रश्नावरून झाली होती अटक; जुने प्रकरण उकरून काढत शिळ्या कढील ऊत 

पुणेनागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नागरिकांनी महापालिकेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून पाठवले असताना महानगरपालिकेच्या निधीतून लोकांची कामे करणे अपेक्षित असते आणि ते कर्तव्यदेखील असते. परंतु, त्यावेळचे माजी आमदार व सध्याचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांनी सध्या येऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर पाच वर्षापूर्वी अटक झाल्याचा गवगवा करत पोस्टरबाजी करत माजी नगरसेवक व स्थानिकांना सोबत घेत स्टंटबाजी केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

पाच वर्षापूर्वी म्हणजेच ५ ऑक्टोबर २०२० ला पाणी प्रश्नासाठी आंदोलन करत असताना सध्याचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर व पाच नगरसेवकांना अटक करण्यात आली होती. त्याला नुकतेच पाच वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्त कात्रज कोंढवा व इतर परिसरामध्ये या संघर्ष रॅलीचे ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले होते. या रॅलीमुळे सरकारी यंत्रणेवर ताण निर्माण झाला. रविवार असताना नागरिकांना रॅलीमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.एकीकडे कात्रज कोंढवा रोड कात्रज उड्डाणपूल व अनेक विकासकामे आमदारांमुळे झाले असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात अनेक वर्षापासून कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाची प्रतिक्षा सुरु आहे.

ट्रिपल सीटवर कारवाई पोलिस करणार का?संघर्ष रॅलीत दुचाकी चालकांनी सायलेन्सरचा आवाज करत, बुलेटचे फटाके फोडून स्टंटबाजीदेखील केली. यामुळे रॅली मार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. सर्वसामान्यांना त्रास झाला. अनेक दुचाकी ट्रिपल सीट चालविली गेली, त्यावर पोलिस कारवाई करणार का, असा प्रश्न आहे.

त्या माणसांच्या बळीची जबाबदारी कोणाची ?कात्रज-कोंढवा रोड पूर्णत्वाकडे नाही? तसेच हजारो नागरिकांचा बळी यामध्ये गेला आहे. याची जबाबदारी मात्र लोकप्रतिनिधी घेणार का? असा असा संतप्त सवाल विरोधक विचारत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : PMC Election: Rally by MLA arrested five years ago sparks controversy.

Web Summary : Ahead of PMC elections, MLA Yogesh Tilekar's rally commemorating his 2020 arrest for protesting water issues caused traffic and public inconvenience. Critics question the slow progress of Katraj-Kondhwa road widening and accountability for accidents, despite claims of development work.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024Puneपुणे