शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 08:08 IST

मी पुराव्यांवरच बोलतो, शब्दाचा पक्का आहे, असे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : पुणे महापालिकेची सत्ता ज्यांच्या हातात होती, ते मागील नऊ वर्षांत ७५ हजार कोटी रुपयांचा खर्च केल्याचे सांगत आहेत. मात्र शहरात ठोस विकासकामे दिसत नाहीत. मग हा निधी गेला कुठे? असा सवाल उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांना केला आहे.

भवानीपेठ येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत अजित पवार म्हणाले, की जगातील ५०० शहरांचा अभ्यास करण्यात आला असता वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुण्याचा जगात चौथा क्रमांक लागला आहे. पुण्याची सत्ता ज्यांच्या हातात दिली, त्यांच्या कामकाजाचे हे प्रतिबिंब असून, ते अपयशी ठरले आहेत.रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे.  प्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे. काही ठिकाणी पिण्याचे पाणीही मिळत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मी तर शब्दाचा पक्का; पुराव्याशिवाय बोलत नाही

सफाईसाठी १२ हजार ३५० सफाई कर्मचारी असल्याचे सांगत त्यापैकी काही जणांना फोन करून चौकशी केली असता, आम्ही पुण्यातच नसल्याचे सांगितले, तर काहींनी सफाईचे काम करत नाही, असे सांगितले. बोगस नावे दाखवून कोट्यवधी रुपये लुटले आहेत. मी पुराव्यांवरच बोलतो, शब्दाचा पक्का आहे, यातून मार्ग काढायचा असेल, तर बदल केल्याशिवाय पर्याय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Where's the Development After Spending ₹75,000 Crore?: Ajit Pawar Questions BJP

Web Summary : Ajit Pawar questioned BJP leaders about the whereabouts of ₹75,000 crore spent in Pune over nine years, citing traffic congestion, poor roads, pollution, and water scarcity, indicating governance failure and alleged corruption regarding sanitation workers. He emphasized the need for change based on evidence.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा