शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad : माणला प्लॉट विक्रीच्या बहाण्याने ३२ लाखांची फसवणूक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 13:55 IST

पिंपरी : जमीन विकण्याचे आमिष दाखवून एकाकडून ३२ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ...

पिंपरी : जमीन विकण्याचे आमिष दाखवून एकाकडून ३२ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १० जानेवारी २०२१ ते १६ जानेवारी २०२३ या कालावधीत माण (ता. मुळशी) येथे घडली. गुरुवारी (२९ जानेवारी) गुन्हा दाखल झाला आहे.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ओंकार अशोक आष्टेकर (वय ३५, कोथरूड, पुणे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या (हिंजवडी, ता. मुळशी) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित महिलेने फिर्यादीस माण येथील मल्हार पार्कमधील प्लॉट नंबर १२ विकण्याचे कबूल केले होते. त्यासाठी बँक ट्रान्सफरद्वारे चार लाख ५३ हजार आणि रोख स्वरूपात २७ लाख ४७ हजार रुपये असे एकूण ३२ लाख रुपये घेतले. व्यवहाराबाबत साठेखत करून दिले, मात्र व्यवहार पूर्ण न झाल्यास खात्री म्हणून दिलेले ३७ लाख रुपयांचे धनादेश वटले नाहीत. जमिनीचा ताबाही दिला नाही, खरेदीखत करून दिले नाही किंवा घेतलेले पैसेही परत न देता विश्वासघात केला. गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri Chinchwad: Man defrauded of ₹32 lakh in plot sale scam.

Web Summary : A Pimpri Chinchwad resident was cheated of ₹32 lakh under the guise of selling a plot in Man. The suspect took money and provided a sale agreement but failed to finalize the deal, deliver possession, or return the funds. Police have registered a case against the woman.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्या