शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लग्नासाठी घेतलेली कार बनावट कागदपत्रांवर विकली; चिंचवडमध्ये फसवणुकीचा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 18:03 IST

ओळखीचा फायदा घेत आरोपींनी गाडी तात्पुरती वापरण्यासाठी घेतली. मात्र, नंतर वाहनाचे बनावट कागदपत्र तयार करून ते इतराला विकल्याचे समोर आले.

पिंपरी : नातेवाईकाच्या लग्नासाठी काही दिवस वापरासाठी घेतलेली चारचाकी गाडी बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात उघडकीस आला आहे. २० सप्टेंबर २०२५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.याप्रकरणी ऋषिकेश विठ्ठल महापुरे (वय २४, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, ओळखीचा फायदा घेत आरोपींनी गाडी तात्पुरती वापरण्यासाठी घेतली. मात्र, नंतर वाहनाचे बनावट कागदपत्र तयार करून ते इतराला विकल्याचे समोर आले.पोलिसांनी अविनाश नवनाथ बोराडे (३२, रा. राजयोग कॉलनी, वाल्हेकरवाडी), अमर दामोदर चरवड (३७, रा. एरंडवणे, पुणे), विनोद शंकर पवार (४०, रा. काळेवाडी) आणि भालचंद्र सुखदेव थोरात (३८, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी भालचंद्र थोरात याला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.या प्रकरणामुळे वाहन व्यवहार करताना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे किती महत्त्वाचे आहे, याची पुन्हा जाणीव झाली आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Car for wedding sold on fake papers; Fraud in Chinchwad

Web Summary : A car borrowed for a wedding was fraudulently sold using forged documents in Chinchwad. Police have arrested one person and are searching for three others involved in the scam. The incident highlights the importance of verifying vehicle documents.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcarकारPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्या