तपासणीच्या तुलनेत वर्षभरातील कोरोनाबाधितांची टक्केवारी १७.७७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST2021-03-09T04:12:35+5:302021-03-09T04:12:35+5:30

पुणे : शहरात ९ मार्च २०२० रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आणि ९ मार्च, २०२१ रोजी हा आकडा ...

The percentage of coronary heart disease during the year is 17.77 per cent as compared to the investigation | तपासणीच्या तुलनेत वर्षभरातील कोरोनाबाधितांची टक्केवारी १७.७७ टक्के

तपासणीच्या तुलनेत वर्षभरातील कोरोनाबाधितांची टक्केवारी १७.७७ टक्के

पुणे : शहरात ९ मार्च २०२० रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आणि ९ मार्च, २०२१ रोजी हा आकडा २ लाख ९ हजार ८३ वर गेला़ गेल्या वर्षभरात तब्बल ११ लाख ९८ हजार ५३६ कोरोनाची लक्षणे असलेल्या संशयित व्यक्तींची तपासणी करण्यात आली़ या तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची वर्षभरातील टक्केवारी (पॉझिव्हिटी रेट) सुमारे १७़ ७७ टक्के आहे़ तर आजपर्यंत ४ हजार ८५३ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असून, हा मृत्यूदर २़ ४० टक्के इतका आहे़

पुणे महापालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार मार्च,२०२० पासूनची दरमहा तपशील पुढीलप्रमाणे -

महिना तपासणीपॉझिटिव्हपॉझिटिव्ह टक्केवारी मृत्यू मृत्यू टक्केवारी

मार्च, २० ९८३ ३८ ३़ ८७ % १ २़ ६३ %

एप्रिल, २० ७८७३ १५१० १९़ १८ % ८० ५़ ३० %

मे, २० ४२०६१ ४९८१ ११़ ८४ % २३९ ४़ ८० %

जून, २० ६९१४१ ११५७६ १६़ ७४ % ३४२ २़ ९५ %

जुलै, २० १५९१९७ ३७६५६ २३़ ६५ % ६७३ १़ ७९ %

आॅगस्ट, २० १७८५५१ ४१३०७ २३़ १३ % ९९७ २़ ४१ %

सप्टेंबर,२० १७४८०८ ४९२५९ २८़ १८ % ११९६ २़ ४३ %

आॅक्टोबर, २० १०६८५१ १५३८४ १४़ ४० % ७१६ ४़ ६५ %

नोव्हेंबर, २० ८२७८७ ८६३९ १०़ ४४ % २२३ २़ ५८ %

डिसेंबर, २० ९९०८३ ८७२१ ८़ ८० % १६५ १़ ८९ %

जानेवारी, २१ १०९०९९ ६९५३ ६़ ३७ % १३४ १़ ९३ %

फेब्रुवारी, २१ १०५९३९ १५९०४ १५़ ०१ % ८७ ०़ ५५ %

------------------------------

मार्च,२० ते फेब्रु़२१ ११,३६,३७३२,०१,९२८ १७़ ७७ %४,८५३ २़ ४० %

-----------------------

खालील अंतिम आकडेवारी येणार आहे......

मार्च, २१ मध्ये पहिल्या आठ दिवसातील एकूण़़़़़़ ............तपासण्या करण्यात आल्या़ यात कोरोनाबाधित संख्या़़़़़़़............ इतकी असून, पॉझिव्हिटी रेट़़़़........ इतका आहे़ तर गेल्या आठ दिवसात़़़़़़............ जणांचा मृत्यू झाला असून, हा दर ़़़़़़ ..................टक्के इतका आहे़

Web Title: The percentage of coronary heart disease during the year is 17.77 per cent as compared to the investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.