शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

Baburaoji Pacharne Passed Away: लोकनेते शिरुर, हवेलीचे माजी आमदार बाबुरावजी पाचर्णे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 13:15 IST

शिरूर हवेली तालुक्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा

पुणे : शिरुर, हवेलीचे माजी आमदार बाबुरावजी पाचर्णे  (वय ७१) यांचे आज ११.४३ वाजता शिरूर येथे निधन झाले. शिरूर येथील एका खाजगी रुग्णालयात पाचर्णे यांच्यावर उपचार सुरू होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ दिवसांपूर्वी त्यांची भेट घेतली होती. 

पाचर्णे यांनी चार वेळेस विधानसभेची निवडणूक लढविली आहे. २००४ मध्ये त्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार पोपटराव गावडे यांचा पराभव केला होता. २००९ विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढली होती मात्र त्यांचा पराभव झाला होता. पाचर्णे हे भाजप चे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे निकवर्तीय होते. शिरूर हवेली तालुक्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा होता. 

दुपारी एक ते तीन वाजे पर्यंत पार्थिव दर्शन पाचर्णे रेस्टहाउस बाबूराव नगर येथे असणार आहे. दुपारी तीन वाजता बी जे कॉर्नर पुणे नगर शिरुर येथे आणण्यात येईल. अंत्यविधी सायंकाळी ४ वाजता शिवतारा कृषि पर्यटन तर्डोबाचीवाडी शिरुर येथे होईल.

टॅग्स :ShirurशिरुरMLAआमदारDeathमृत्यूBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण