शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांनो, सावधान! दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजविण्यावर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 21:00 IST

पुणे महापालिका आयुक्तांनी काढला आदेश

ठळक मुद्देखाजगी परिसरात फटाक्यांचा कमीत कमी वापर करण्याचे आवाहन

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांना बंदी घालण्याची मागणी पुढे आल्यानंतर पुणे महापालिकेने सार्वजनिक ठिकाणांवर फटाके वाजविण्यावर बंदी घातली आहे. यासोबतच खासगी परिसरात फटाक्यांचा कमीत कमी वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी काढले.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला आहे. फटाके वाजविण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती आहे. तसेच, फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनमार्ग आणि घशाचे विकार उद्भवून कोरोनाला निमंत्रण मिळू शकते अशी भिती तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. नागरिकांनी कमी धुराचे आणि आवाज होणार नाही अशा फटाक्यांचा वापर करावा असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.=====1. पालिकेच्या मालकीच्या उद्याने, मैदाने, पर्यटन स्थळे, शाळा आदी ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत. तसेच सर्व खाजगी परिसरात फटाक्यांचा कमीत कमी वापर करावा किंवा शक्यतो टाळावा.२. कोविड - १९ बाधित रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी कमी आवाजाचे (ध्वनी प्रदूषण न होणारे) तसेच कमी धूर होणा-या फटाक्यांचा वापर करावा.3.  नागरिकांनी कोविड विषयक योग्य ती खबरदारी घ्यायची आहे. यामध्ये मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सींग, साबणाने हात स्वच्छ धुणे इत्यादी बाबींची काळजी घ्यावी.4. कोरोना झालेल्या अनेकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदूषणाचा थेट परिणाम होऊन त्रास होण्याची भीती आहे.5. सॅनिटायजर ज्वलनशील असल्याने दिवाळीचे दिवे लावताना तसेच फटाके फोडताना सॅनिटायजरचा वापर टाळावा. सॅनिटायजर ऐवजी साबण किंवा हॅन्ड वॉशचा नियमितपणे वापर करावा.6.  दिवाळी काळात कोणत्याही प्रकारचे सामुदायिक / सांस्कृतिक / सार्वजनिक अशा सामाजिक एकत्रीकरण (दिवाळी पहाट) कार्यक्रमांना परवानगी नाही. ऑनलाईन कार्यक्रमांना परवानगी आहे.7. दिवाळीकरिता खरेदी करण्यासाठी बाहेर जाणे गरजेचे असल्यास शक्यतो कमी गर्दीच्या वेळी व कमी गर्दीच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य द्यावे व योग्यती खबरदारी घ्यावी.==== कोविड विषयक घ्यावयाची महत्वाची खबरदारी, नियमांबाबत सहाय्यक  आयुक्त ांनी जनजागृती करण्यासोबतच नियम भंग करणा-यांवर मास्क योग्य प्रकारे परिधान न करणे, रस्त्यावर धुंकणे, विना परवानगी कार्यक्रम आयोजित करणे, गर्दी करणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. 

टॅग्स :Puneपुणेfire crackerफटाकेState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDiwaliदिवाळी