शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

Pune: रस्ता ओलांडत असताना पळत होता; अचानक बसच्या मागच्या चाकाखाली येऊन पादचाऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 18:35 IST

चौकशीत पादचारी रस्ता ओलांडत असताना पळत होता. अचानक पीएमपी बसच्या मागच्या चाकाखाली तो सापडला, अशी माहिती पीएमपी चालकाने पोलिसांना दिली

पुणे : रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा पीएमपीच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुुरुवारी रात्री स्वारगेट मेट्रो स्थानकासमोर घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी रात्री उशिरा पीएमपी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कात्रजहून स्वारगेटकडे निघालेली पीएमपी बस स्वारगेट मेट्रो स्थानकासमोरून निघाली होती. त्यावेळी पादचारी रस्ता ओलांडत होता. पीएमपीच्या चाकाखाली पादचारी सापडल्याने त्याचा मृत्यू झाला. 

अपघाताची माहिती मिळताच स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याची ओळख पटलेली नाही. त्याची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी पीएमपी चालकाला ताब्यात घेतले. चौकशीत पादचारी रस्ता ओलांडत असताना पळत होता. अचानक पीएमपी बसच्या मागच्या चाकाखाली तो सापडला, अशी माहिती पीएमपी चालकाने पोलिसांना दिली. पोलिसांनी स्वारगेट परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असून, पुढील तपास स्वारगेट पोलिस करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Pedestrian Dies After Being Hit by Bus While Crossing Road

Web Summary : A pedestrian died near Swargate Metro station after being hit by a PMP bus. The pedestrian was running while crossing the road and was caught under the bus's rear wheel. Police are investigating the incident and have detained the bus driver.
टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलpassengerप्रवासीMetroमेट्रोDeathमृत्यूAccidentअपघात