शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाबाबत पवार कुटुंबाविरोधात तीव्र संघर्ष उभारणार; गोपीचंद पडळकरांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 19:21 IST

राज्य सरकारविरोधातही तिव्र लढा उभारण्यात येईल

माळेगाव : मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबिसीचे गेलेले आरक्षण व धनगर आरक्षणाबाबत प्रस्थापित पवार कुटुंबा विरोधात संघर्ष उभा केला जाईल, राज्य सरकारविरोधात तिव्र लढा उभारण्यात येईल, असा निर्धार आमदार गोपीचंद पडळकर यांनी माळेगाव येथे व्यक्त केला.

वाफगाव ते चौंडी दरम्यान सुरु केलेल्या पराक्रमी इतिहास जागर अहिल्येचा या यात्रेदरम्यान ते माळेगाव येथे रविवारी आले होते. यावेळी शरद संकुलात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे व माजी सरपंच जयदीप विलास तावरे यांनी गोपीचंद पडळकर यांचा सत्कार केला. 

 यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य शासनाच्या धोरणावर टिका केली. आजपर्यत त्यांनी आरक्षणावर एक ही बैठक घेतली नाही. ज्या योजना आदिवासींना त्या धनगरांना मात्र या योजनेचा एक रुपया फंड दिला गेला नाही. दरम्यान प्रस्थापित पवार कुटुंबाच्या विरोधात आपण जो संघर्ष करत आहात या लढ्यात मी सामान्य शिपाई म्हणून तुमच्या सोबत आहे असे कार्यकर्त्यांना सांगितले. पवारांविरोधात मी ठाम भूमिका घेईन. या प्रस्थापितांच्या विरोधात जनजागृती करुन सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भिती दूर करु.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा