शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

पालखी सोहळ्याची सुरुवात किल्ले पुरंदर येथून

By admin | Updated: March 23, 2017 04:08 IST

धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराज यांच्या ३१७ व्या पुण्यतिथीनिमित्त धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण

लोणीकंद : धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराज यांच्या ३१७ व्या पुण्यतिथीनिमित्त धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. शनिवार (दि. २५) रोजी पालखी सोहळ्याची सुरुवात महाराजांचे जन्मस्थळ किल्ले पुरंदर येथून सकाळी ७ वाजता होणार आहे. पालखी सोहळ्याची सांगता सोमवार, दि. २७ मार्च रोजी श्रीक्षेत्र तुळापूर, वढू बु. येथे होणार असल्याची माहिती पालखी सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी दिली.सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी छत्रपती संभाजीमहाराज यांचा राज्याभिषेक करण्याकरिता महत्त्वाची भूमिका घेतली होती. त्या गोष्टीचे महत्त्व लक्षात घेऊन पालखीच्या अश्वाचा मान अकलूजचे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांना देण्यात आला आहे.पालखी सोहळ्याचा मुक्काम व विसावासाठी नारायणपूर, सासवड, वडकी, मांजरी बु.,वाघोली व फुलगाव येथील ग्रामस्थ श्रम घेत आहे. या वर्षी २६ मार्च रोजी वाघोली मुक्कामी छत्रपती संभाजीमहाराज यांच्या जीवनावर शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. याकरिता पालखी सोहळा समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये अध्यक्ष संदीप भोंडवे, राजेंद्र सातव, सचिन भंडारे, पांडुरंग आरघडे, शिवाजी शिवले व ज्ञानेश्वर शिवले, तर सदस्य म्हणून आबासाहेब मांढरे, तानाजी चौधरी, श्यामराव खुटवड, महेश टेळे, तात्यासाहेब भाडाळे, रवींद्र कंद, नीलेश वाळके, दशरथ वाळके, संतोष गायकवाड, विजय ढमढेरे, नितीन वाघमारे, भाऊसाहेब चौधरी, आत्माराम वाळके, नितीन भोंडवे, सचिन पलांडे, आबासाहेब सोनवणे, विपुल शितोळे, महेंद्र महाडीक, मिलिंद हरगुडे, रामभाऊ दरेकर, नवनाथ कटके, उत्तमराव गायकवाड, दत्तात्रय शिवले व ज्ञानेश्वर शिवले हे काम पाहत आहे. (वार्ताहर)