शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये अडकलेल्या बारामती दुध संघाच्या शिष्टमंडळासाठी अजित पवारांचा पुढाकार; केंद्राशी थेट संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:37 IST

बारामती दुध संघाचे शिष्टमंडळ अभ्यास दौऱ्यासाठी काश्मीर परीसरात गेले होते.

बारामती  - जिल्ह्यातील सुमारे ५२० पर्यटकांनी जम्मू काश्मीरमध्ये अडकले असल्याची माहिती दिली आहे. हे सर्व पर्यटक सुरक्षित असून त्यांच्या माघारीसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहे. याची माहिती राज्य सरकारसह जम्मू काश्मीर सरकार केंद्र सरकारकडे देण्यात आली आहे.अशात बारामती दुध संघाचे शिष्टमंडळ अभ्यास दौऱ्यासाठी काश्मीर परीसरात गेले होते. हे  शिष्टमंडळ सुद्धा अडकले  असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना लवकरात लवकर बारामतीत आणण्यासाठी गुरुवारी(दि २४)  असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरीलधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधत चर्चा केली.

उमपुुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी (दि २४) छत्रपती कारखाना निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखतीसाठी बारामती उपस्थित होते. यावेळी त्यांनी अजित पवार यांंनी दुध संघाच्या शिष्टमंडळाबाबत माहिती घेतली. पवार यांनी काश्मीरमध्ये अडकलेल्या बारामती दुध संघाच्या शिष्टमंडळाशी संपर्क साधला. तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतुक राज्यमंत्री मोहोळ यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.  अजित पवार यांनी रेल्वेने परत येणाऱ्या नागरीकांनी मंत्री गिरीष महाजन यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा,तर विमानाने परत येणाऱ्या नागरीकांनी विमानमंत्री मोहोळ यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. यावेळी पवार यांनी सुचित केले. काश्मीरमध्ये अडकलेल्या लोकांसाठी मुंबईत खासगी सचिवांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती दिली. अजित पवार यांच्या सूचनेनंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने प्रत्येक दोन तासांनी अडकलेल्या लोकांच्या परतीच्या प्रवासाची माहिती घेण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला