ग्रामपंचायतीचे गेल्या सहा महिन्यांपूर्वी नगर परिषदेत रूपांतर झालेल्या चाकण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी येथे प्रथमच शांततेत व उत्साही वातावरणात मतदानप्रक्रिया पार पडली. ...
महापालिकेच्या गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान तंत्र विभागाने (पीसीपीएनडीटी सेल) गोपनीय पद्धतीने केलेल्या एका स्टिंग आॅपरेशनमध्ये नेत्रतज्ज्ञांकडील एबी स्कॅन ...
शहरातील रस्ते बांधणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला कराराने दिलेला जळोची येथील २२ एकराचा भूखंड परत मागण्याचा ठराव नगरपालिकेने केला आहे ...
परिसरात परतीच्या पावसाने हजेरी लावताना हस्त नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग दिला होता ...
स्त्री हे आदिशक्तीचं दुसरं रूप आहे. समाजाला बरोबरीने पुढे घेऊन जाण्याची ताकद ही स्त्रीमध्येच आहे, असे विचार मा. सभापती सुनीता बाठे यांनी व्यक्त केले ...
जिल्ह्यात यावर्षी पडलेल्या अत्यल्प पावसामुळे उजनी धरणात असलेला कमी पाणीसाठा व निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून शासनाकडून उजनीसाठी टाटा पॉवर ...
इंदापूर व माढा या दोन तालुक्यातील दुवा असणारा गणेशवाडी येथील भीमा नदीवरील पूल संरक्षक कठडे तुटले आहेत; तसेच पुलावरील रस्ता खचल्याने धोकादायक बनला आहे. ...
शासनाच्या आदेशानुसार आधार कार्ड सेवा विनामूल्य असतानाही शाळेतून आधार कार्ड काढण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेत जात असल्याचा धक्कादायक प्रकार शाळांमध्ये उघडकीस आला आहे ...