लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
त्रुटीमुळे मतदारयाद्यांना विलंब - Marathi News | Delay in voters due to an error | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्रुटीमुळे मतदारयाद्यांना विलंब

महापालिका निवडणुकीतील कामांसाठी संगणकावर विसंबून राहणाºया पालिका निवडणूक शाखेला संगणक प्रणालीनेच मतदारयादीसंदर्भात चांगलाच झटका दिला आहे. ...

पिंपरी- दीड वर्षांच्या चिमुकलीने गिळला सेल - Marathi News | Pimpri: A cell that was swallowed by a half-year-old chimukula | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी- दीड वर्षांच्या चिमुकलीने गिळला सेल

टी.व्ही. रिमोटशी खेळता खेळता चिमुकलीने बटन सेल गिळल्याची घटना पिंपरीमध्ये घडली आहे ...

नातेवाइकांसाठी नेत्यांची फिल्डिंग - Marathi News | Fielding leaders for relatives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नातेवाइकांसाठी नेत्यांची फिल्डिंग

आगामी महापालिका निवडणुकीत राजकारणात पदार्पण करण्यासाठी राजकारणी नेत्यांच्या पुढच्या पिढीने जोरदार तयारी केली असून, किमान ५० हून अधिक नातेवाइकांनी त्यांच्या पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे़ ...

विधानसभेचा दाखला शिवसेनेला अडचणीचा - Marathi News | Vidhan Sabha certificate issue of Shiv Sena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभेचा दाखला शिवसेनेला अडचणीचा

भाजपाबरोबर युती : तब्बल चार लाख मतांचा दोन्ही पक्षांत फरक, काँग्रेस, राष्टÑवादीला मारावी लागणार मोठी मजल ...

महापालिकांना निवडणुकीसाठी कर्मचारी मिळेना - Marathi News | Municipal corporations get employees for election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकांना निवडणुकीसाठी कर्मचारी मिळेना

पुणे महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु सध्या निवडणूक कामासाठी कर्मचारीच नियुक्त न केल्याने निवडणूक कामांचा खोळंबा झाला आहे. ...

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर एसटीला अपघात, २५ जखमी - Marathi News | ST stray accident, 25 injured in Mumbai Pune Express Highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर एसटीला अपघात, २५ जखमी

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर किवळे एक्झिटजवळ एसटी ३० फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात २० जण जखमी झाले आहेत ...

सत्ता आल्यावर गडकरींचा पुतळा बसवूच - Marathi News | When he comes to power, he will place a statue of Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ता आल्यावर गडकरींचा पुतळा बसवूच

कडेकोट पोलीस बंदोबस्तात साहित्यिक राम गणेश गडकरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. गडकरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ...

राज्यात जिथे शक्य तिथेच युती - दानवे - Marathi News | In the state where there is possible alliance - Danwe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात जिथे शक्य तिथेच युती - दानवे

राज्यात महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी जिथे शक्य होईल तिथे युती करण्यात येईल, असे भाजपाचे ...

हुकुमशाहीच्या विरोधासाठी निर्भयतेची गरज - Marathi News | Need for fearlessness against dictatorship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हुकुमशाहीच्या विरोधासाठी निर्भयतेची गरज

राष्ट्रवादाच्या पुढे जाऊन आपण सर्व मानव एक आहोत आणि आपल्या हक्कांसाठी लढत आहोत, असे चित्र जगभर उभे राहिले पाहिजे ...