हवामानात झालेला बदल यामुळे स्वाइन फ्लूच्या रुग्णांत वाढ झाली आहे. पिंपरी-चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात सोलापूर येथील एका चाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ...
‘शिक्षक द्या शिक्षक...’ अशी ओरड गेली चार वर्षे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून होत आहे. ८०३ प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मात्र, बिंदूनामावली अद्याप पूर्ण ...
नगरपालिकेने कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी शहरातील एअरसेल कंपनीचा मोबाईल टॉवर सील केला. तर काही गाळेधारक, दुकानांवर देखील हीच कारवाई करण्यात आली. ...
बारामती तालुक्याच्या ३ गावांतील २२ पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींवरील विद्युत पंपाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे ५० ते ६० हजार लोकांचा पाण्याचा प्रश्न ...
नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून रद्द केलेल्या पाचशे-हजाराच्या नोटा जप्त करण्याचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी मुंबईतील मुलुंडमधून एक कोटीच्या तर लोणावळ्या ...
टायपोग्राफी हा कलाशास्त्रातील विषय शिकणारी एक महाविद्यालयीन युवती मोडी लिपीच्या चांगलीच प्रेमात आहे. तिने तिच्या दुचाकीवर शिवाजी महाराजांच्या काळातील मोडी लिपीमधील पत्रच प्रिंट करुन घेतले आहे. ...