पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपीएमएल) ८०० नवीन बस खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणाºया निधीपैकी ४० टक्के इतका म्हणजेच १६० कोटींचा निधी पिंपरी-चिंचवड महापालिका देणार आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत येणाºया स्वयंसेवकांच्या नोंदणीसह सर्व कामकाज आता आॅनलाईन पध्दतीने केले जाणार आहे. त्यामुळे खोटे विद्यार्थी दाखवून विद्यापीठाकडून अनुदान लाटण्याच्या प्रकाराला ...
पुणे जिल्ह्यातील बारा तालुक्यांतील निवडणूक लागलेल्या २२२ ग्रामपंचायतींपैकी ४९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर उर्वरित १७३ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रकिया शांततेत पार पडली. ...
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील मुरूम, वाणेवाडी, वाघळवाडी, गडदरवाडी या चार ग्रामपंचायतींसाठी सोमवारी (दि. १६) शांततेत मतदान झाले. मात्र, सोरटेवाडी येथे निवडणुकीला गालबोट लागून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. ...
दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील डाळिंब, बोरीभडक व नांदूर या गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान पार पडले. पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंच निवड प्रक्रिया होत असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. ...
ग्रामपंचायतीच्या सरपंच गौरी काटे यांना ‘मॅक्स वुमन’ पुरस्काराने गौरविण्यात आले. समाज बदलासाठी मॅक्झिमम योगदान देणा-या विविध क्षेत्रांतल्या महिलांना राज्य महिला आयोग व मॅक्स महाराष्ट्र यांच्या वतीने पुरस्कार जाहीर झाले होते. ...
नारायणगावचे ग्रामदैवत असलेल्या मुक्ताबाई देवी व काळोबा देवस्थानाचा पैसा हडप करण्याचा प्रयत्न करणाºयांनी गावाच्या बैठकीत येऊन पैशाचा हिशेब द्यावा; अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुक्ताबाई देवी व काळोबा देवस्थानाच्या गाव ...
माहिती अधिकार कायद्याला १२ वर्षे पूर्ण झाल्यावरही शहरी भागात जेमतेम १० टक्के तर ग्रामीण भागात ५ टक्के नागरिकांपर्यंत हा कायदा पोहोचला आहे. माहिती अधिकार कायद्याच्या कलम २६ प्रमाणे शासनाने या कायद्याचा प्रसार समाजातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवि ...
दोन न्युट्रॉन ता-यांच्या धडकेतून उत्पन्न झालेल्या गुरूत्वीय लहरी व त्यातून बाहेर पडणा-या गॅमा किरणांचा (प्रकाश किरण) एकाचवेळी शोध घेण्यात खगोलशास्त्रज्ञांना पहिल्यांदाच यश मिळाले आहे. ...
एकदा गुन्हा दाखल झाल्यास पोलिसांना मला अटक करावी लागेल़, तुम्हाला जर पैसे हवे असेल, तर तुम्ही मला जिवंत बाहेर ठेवले पाहिजे़ तुम्ही जर मला तुरुंगात पाठविले तर तुमचे पैसे मी का देऊ ...